पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांंंचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली आणि केवाळे येथील पदाधिकारी, तसेच तक्का मोराज सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 12) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपमध्ये स्वागत केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »‘बालदींवरील टीकेला जाहीर सभेत उत्तर देणार’
पनवेल : प्रतिनिधी विकासावर न बोलता जातीच्या नावाने राजकारण करणार्यांना जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याची माहिती उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी दिली. उरण विधानसभा क्षेत्रातील डॅशिंग नेते व उमेदवार महेश बालदी यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे विरोधक जातीचा प्रचार करून जनतेची दिशाभूल आणि समाजामध्ये …
Read More »खांदा कॉलनीत रंगला प्रज्ञावंत संवाद
खांदा कॉलनी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह देश वेगाने प्रगतिपथावर जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष प्रज्ञा प्रकोष्ठ सेलच्या वतीने प्रज्ञावंत संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 11) खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या …
Read More »महेश कृष्णा पाटील यांनी पटकावला राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक
पनवेल : केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. सुकापुरात बॅनर लावलेले होर्डिंग्ज व झाड पावसामुळे पडले पनवेल : सुकापूर …
Read More »ख्रिश्चन समाजाचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायाच्या वतीने नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये शांती महोत्सव भरविण्यात आला होता. त्याचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने विज्ञान, तसेच गणित विषयासंबंधी प्रकल्प बनवले होते. या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना व बुद्धीचा विकास होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या प्रदर्शनात आग, पाणी, वीज यासंबंधी, …
Read More »छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज कळंबोलीत सभा
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा रविवारी (दि. 13) कळंबोली सेक्टर 8 येथे हिंदुस्थान बँकेच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माथाडी कामगार नेते व …
Read More »भेरलेतील आदिवासी बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामीण भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भेरले येथील आदिवासी बंधूंनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेलच्या …
Read More »खर्चाच्या मर्यादेत राहण्यासाठी कसरत
उमेदवार दक्ष; 28 लाखांपर्यंतची मार्यादा उरण ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमेदवाराने करावयाच्या खर्चाबाबत आयोगाने मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवार खर्चाचा आकडा 28 लाख रुपयांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेत आहे. विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवाराला 28 लाखांची खर्चाची मर्यादा निश्चित …
Read More »काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper