Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

भिंगारी विभागात जोरदार प्रचारफेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मतांनी विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत भिंगारी विभागात मंगळवारी (दि. 8) जोरदार प्रचार करण्यात आला. …

Read More »

शिवसेनेच्या रणरागिणी भाजपत

भाजप हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष -सायली म्हात्रे उरण : प्रतिनिधी भाजपत महिलांचा आदर व सन्मान करण्यात येत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षातील महिला वर्ग मोठ्या संख्येने भाजपत प्रवेश करत आहेत. अशा महिलांचा भाजप पक्ष निश्चित आदर व सन्मान करेल, असा विश्वास उरण नगरीच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार दौरा

पनवेल ः 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्‍याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read More »

महायुतीचा धर्म पाळणार, शिवसेनेच्या प्रथमेश सोमण यांची ग्वाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेसह महायुतीतील सर्व मित्रपक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी एकजुटीने जीवापाड मेहनत घेत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आमदार करणारच, असे सांगून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पनवेल शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली. काही प्रसंग घडले असतील. आमचे मित्र …

Read More »

दसरा गणेशोत्सवास सुरुवात, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त दसरा गणेशोत्सव मंगळवारपासून (दि. 8) मोठ्या उत्साहात सुुरू झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेलघर येथे गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, अनंता ठाकूर, …

Read More »

एकच वादा प्रशांतदादा! गावे दुमदुमली; प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल : रामप्रहर वृत्त 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्‍याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचार दौर्‍यात ‘एकच वादा प्रशांतदादा’ने गावे दुमदुमून गेली. विजयाची …

Read More »

द्रोणागिरी किल्ल्यावर स्वच्छता व ध्वजारोहण

उरण : रामप्रहर वृत्त दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. 8) किल्ले द्रोणागिरीवर स्वच्छतारूपी संवर्धन व भगवा ध्वजारोहण मोहीम क्रमांक 8 पार पडली. या मोहिमेत अनेक शिलेदार सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता किल्ले द्रोणागिरी सर करण्यास सुरुवात केलेल्या शिलेदारांनी किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रथम साफसफाई केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

कामठा येथे मान्यवरांचे स्वागत

उरण : शहरातील कामठा येथील श्री राधाकृष्ण मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, संतोष ओटावकर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सचिव विजय …

Read More »

चिर्ले येथे वन्यजीव सप्ताह साजरा

उरण ः वार्ताहर जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील चिर्ले येथे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वनखाते यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्ग संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा हा मंत्र घेऊन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था कार्यरत आहे. वन्यजीवांच्या होणार्‍या बेसुमार हत्या …

Read More »

पिरकोनमधील युवक भाजपत

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पिरकोन येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरणच्या नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, शहर अध्यक्ष …

Read More »