Breaking News

क्रीडा

यंदाही भव्य स्वरूपात नमो चषक स्पर्धेचे आयोजन

मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश …

Read More »

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेट देत माझ्या गावात क्रिकेटनगरी उभारत आहे. याचा मला अभिमान आहे, असे गौरोगार काढले तसेच …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील लिलाव (ऑक्शन) सोहळा आमदार प्रशांत ठाकूर, रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे माजी अध्यक्ष विजय निगडे, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांच्या उपस्थितीत झाला. …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 25 डिसेंबर रोजी, तसेच …

Read More »

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत देदीप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार …

Read More »

नमक हराम 51 वर्ष

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून चौकमध्ये विकासकामांचा शुभारंभ

चौक, मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून व राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे मंजूर निधितील विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदि यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी (दि.6) चौक ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आला. चौक बाजारपेठ अंतर्गत रस्ता व गटारे बांधणे एक कोटी दहा …

Read More »

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्‍यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …

Read More »

चित्रपट प्रसिद्धीचा वाढता विळखा

पोस्टर ते डिजिटल स्थळ : दादरमधील एक मध्यवर्ती भागातील हॉल, निमित्त : घरत गणपती या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा सोहळा. चित्रपटाचे नाव व विषयानुसार श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार अगोदर श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा करतात व आशीर्वाद घेतात. मग हॉलमधील श्रीगणेशाची पूजा होते. चित्रपटाचा ट्रेलर लक्षवेधक वाटतो. कोकणाची …

Read More »

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी. पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या …

Read More »