Breaking News

क्रीडा

पनवेलमधील फुटबॉल स्पर्धेत कालिना रेंजर विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुका व नवी मुंबईस्तरीय टर्फकोर्ट फुटबॉल स्पर्धा रविवारी (दि. 7) झाली. स्पर्धेत कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी हा संघ उपविजेता ठरला. रामशेठ …

Read More »

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जिंकले सुवर्णपदक

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिने कॅनडाच्या मिशेल ली हिला पराभूतकेले. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 19 झाली आहे. सिंधूला 2014 व 2018मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती, पण 2022मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक …

Read More »

प्रभात कोळीची उतुंग कामगिरी; आशिया खंडातील ठरला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू

पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (35 किमी) अंतर 12 तास 37 मिनिटांत पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहिला जलतरणपटू ठरला. …

Read More »

विजय आर्मी स्कूलमध्ये साहसी व क्रीडा प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी व क्रीडा प्रशिक्षण संस्था, विजय नाना स्पोर्ट्स अ‍ॅडवेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साहसी व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …

Read More »

रायगड उरण धनविन संघ प्रथम

आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धेत रायगड उरण धनविन संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिडल क्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानात ही स्पर्धा दोन दिवस रंगली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे …

Read More »

फूटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील कर्नाळा क्रीडा अकादमीत झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन 17 वर्षाखालील वयोगटात व्दितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विद्यार्थिनींचे …

Read More »

नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 13 व 14 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. या …

Read More »

जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिींग स्पर्धेमध्ये अथर्व, कुणाल, अक्षय विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पनवेल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत सब ज्युनिअर गटात पेण येथील संसारे फिटनेसचा कुमार अथर्व लोधी, ज्युनिअर स्पर्धेत कुमार कुणाल पिंगळे (बीवायएफसी, जिम खोपोली)आणि सीनिअर पुरुष गटात अक्षय शांनमुगम्म (खोपोली, आयरनमिट जिम) विजेता ठरला. स्पर्धा रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे कार्याध्यक्ष  यशवंत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे सुयश

नवी मुंबई : बातमीदार अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सिनिअर अ‍ॅण्ड मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील 30 खेळाडूंनी सहभाग घेत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली. सुमारे 30 जिल्ह्यांतील 900पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा महाराष्ट्र किकबॉक्सिंग अससोसिएशचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …

Read More »

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारींनी जिंकले सुवर्णपदक

पनवेल : वार्ताहर 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पळस्पे महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे पोलीस दलासह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे. मालदीव येथे आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या …

Read More »