पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत झालेल्या पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी बजावली. बारावी सायन्समध्ये शिकत असलेले आर्यन अतुल्य स्वायन, रोशन रतन गोरपेकर, …
Read More »युवा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रायगडचा संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाशी सलग्न महा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने, हेल्दी स्पोर्ट्स अकादमी व धुळे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने 16 वर्षाआतील युथ राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच धुळे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत 36 जिल्ह्यांतून मुला-मुलींचे मिळून 60 संघ, खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक असे …
Read More »बुद्धिबळ स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनचे यश
उरण : बातमीदार रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धा अलिबाग क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. उरण तालुका चेस असोसिएशनची खेळाडू बिशानी पाटील (रोटरी स्कूल) 14 वर्षाखालील गटात जिल्ह्यात तिसरी आली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सारा प्रशांत …
Read More »कुस्ती स्पर्धेत अनुराग ठाकूर व्दितीय
रोहा : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच खोपोली येथे झाली. या स्पर्धेत रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार या माध्यमिक विद्यालयातील अनुराग योगेश ठाकूर याने 14 वर्षांखालील 35 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. अनुराग ठाकूर हा आठवी इयत्तामध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. जिल्ह्यात …
Read More »जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘सीकेटी’ला उपविजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या 19 वर्षांखालील कबड्डी संघाने अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. उपविजेत्या कबड्डी संघास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले …
Read More »स्पिरिट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उरण स्पोर्ट्स व भेंडखळचा संघ विजयी
उरण : बातमीदार खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित स्पिरिट शिल्ड 15 वर्षांखालील लेदर बॉल एकदिवसीय 45 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांत उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघांनी विजय मिळवला. उरण क्रिकेट स्पोर्र्ट्स असोसिएशनने नवी मुंबई वाशी येथील अविनाश साळवी फाउंडेशन संघाचा 228 धावांनी पराभव करीत …
Read More »व्हॉलिबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी
उरण : वार्ताहर जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती उरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) युईएसच्या भव्य पटांगणात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या गटात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी ठरले, तर यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज …
Read More »द्रोणागिरी उरण येथील एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रात सुयश
उरण : बातमीदार, प्रतिनिधी एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. 10वी यूनिफाइड जिल्हास्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील शाळेच्या स्वयम पाटील इ. 2री सुवर्णपदक, स्मिथ नारंगीकर इ. 2री सुवर्णपदक, दिव्य …
Read More »राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगड संघाची सुवर्ण कामगिरी
रेवदंडा : प्रतिनिधी तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान तुळजापूर येथे झाली. यात रायगडमधून 36 खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी 36 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक व 16 कांस्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये राज्यात रायगड संघाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आणि रायगडकरांचे …
Read More »ज्युडो स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये सादिका मंसुरी प्रथम क्रमांक, विघ्नेश सारंग …
Read More »