आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत यश मिळविणार्या तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.2) गौरविण्यात आले, तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.खांदा कॉलनीतील न्यू होरायजन पब्लिक …
Read More »टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तटीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात झाले.टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यंदाचे हे चौथे …
Read More »पेठालीच्या मैदानात आमदार चषक 2025 स्पर्धा; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत क्रिकेट खेळण्याचा आनंद …
Read More »खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
खारघर : रामप्रहर वृत्तखारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.तरुण पिढीला विशेषतः विद्यार्थीवर्गाला मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी व शरीरस्वास्थ्य तंदुरुस्त रहावे या दृष्टीने खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने 4 व 5 जानेवारी रोजी सेक्टर 19 या खेळाच्या मैदानावर बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आली. या आयोजनात ग्रीनस्टार …
Read More »यंदाही भव्य स्वरूपात नमो चषक स्पर्धेचे आयोजन
मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश …
Read More »शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेट देत माझ्या गावात क्रिकेटनगरी उभारत आहे. याचा मला अभिमान आहे, असे गौरोगार काढले तसेच …
Read More »पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील लिलाव (ऑक्शन) सोहळा आमदार प्रशांत ठाकूर, रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे माजी अध्यक्ष विजय निगडे, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांच्या उपस्थितीत झाला. …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 25 डिसेंबर रोजी, तसेच …
Read More »अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत देदीप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार …
Read More »नमक हराम 51 वर्ष
बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper