मुंबई : प्रतिनिधी स्वराज्य स्पोर्ट्स, जय हनुमान, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत महिला विभागात विजयी सलामी दिली. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला मात्र आज संमिश्र यश लाभले. न्यू इंडिया इन्श्युरन्स, देना बँक, महिंद्रा, मुंबई बंदर, युनियन …
Read More »तिसर्या वन डेत इंग्लंडचा विजय
मुंबई : प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताच्या महिला संघाचा दोन विकेटने पराभव केला. तीन सामन्याची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्वादित वर्चस्व गाजवले होते, मात्र अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करीत वन डे मालिकेचा शेवट गोड केला …
Read More »निवृत्तीचा निर्णय गेल मागे घेणार?
सेंट जॉर्ज : वृत्तसंस्था चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10 हजार धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण …
Read More »आयपीएलवरून वर्ल्ड कपचे स्वप्नरंजन नको
हैदराबाद : वृत्तसंस्था ट्वेटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वर्ल्ड कप साठीचा भारतीय संघ निडवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया आज पहिली वन डे
हैदराबाद : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन डे सामना शनिवारी (दि. 2) हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी लोकेश राहुलला गवसलेला सूर ही आनंदाची बातमी आहे, पण वन डे मालिकेत संघात मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे गोलंदाजीची …
Read More »दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय विजेता दीपक सिंग याने इराणच्या चाबहार येथे संपलेल्या मकरान कप बॉक्सिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात सुवर्ण पटकविले. अन्य पाच बॉक्सर अंतिम लढतीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले. दीपकने निर्णायक लढतीत जाफर नसिरीवर मात केली. अंतिम लढत गमावणार्या अन्य खेळाडूंमध्ये पी. ललितप्रसाद (52 किलो), …
Read More »माझ्या कामगिरीची दखल घ्या : रहाणे
मुंबई : प्रतिनिधी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळतो आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंची विश्वचषकाच्या संघात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची विश्वचषक संघात वर्णी लागण्याची शक्यता …
Read More »हॉकीचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग म्हणाले, खेळातही पाकला हरवून दाखवा
कोलकाता : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानसोबत संबंध ठेवणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे यावर विवाद सुरू आहेत. अनेक भारतीयांचे पाकिस्तानशी संबंध ठेऊ नये असे म्हणणे आहे. आपल्या देशाशी असलेले पाकिस्तानचे क्रीडा संबंधही तोडावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. हॉकी टीमचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग यांनी भारताला …
Read More »पत्रकार चषकात कोप्रोली संघाची बाजी
पनवेल : बातमीदार पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेपाडा येथील मैदानावर पत्रकार चषक 2019चे आयोजन करण्यात आले होते. या चषकावर कोप्रोली संघाने आपले नाव कोरले, तर पाली संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 27 फेब्रुवारी रोजी पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट …
Read More »भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत आयसीसीने दिली हमी
दुबई : वृत्तसंस्था आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यावर सुरक्षा वाढविण्याची गरज पडली, तर यावर संबंधित संस्थांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी हमी ‘आयसीसी’ने दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांनी आयसीसीच्या बैठकीमध्ये सुरक्षेची बाब उपस्थित केली होती. भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper