Breaking News

क्रीडा

महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्‍या विजयाची नोंद केली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत …

Read More »

आंद्रे रसेलचे विंडीज संघात पुनरागमन

सेंट जॉर्जस ग्रेनाडा : वृत्तसंस्था आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची …

Read More »

मुरूडमध्ये घुमणार कबड्डीचा दम!

मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मैदानात 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या या स्पर्धेत पुरुष गटात 32 संघांना; तर महिला गटात आठ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. …

Read More »

मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले लंडन : वृत्तसंस्था मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले. मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस …

Read More »

भारतीय महिलांनी इंग्लंडला नमवले

मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिला संघाने सोमवारी दुसर्‍या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने (63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची …

Read More »

पराभवानंतरही भारताच्या विक्रमांची सप्तपदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले. 1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. …

Read More »

टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने …

Read More »

अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश

डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्‍या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला. अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर …

Read More »

भारतीय संघ हरला, पण बुमराने पराक्रम गाजवला!

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो …

Read More »

धोनीची संथ खेळी

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …

Read More »