केपटाऊन : वृत्तसंस्था आयसीसी विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार कोण असेल, याबाबत क्रिकेटमधील जाणकारांपासून क्रिकेटप्रेमींपर्यंत प्रत्येक जण आपले मत व्यक्त करीत आहे. अनेकांनी भारताला या स्पर्धेसाठी प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्सचीही भर पडली आहे. त्याने भारतासह …
Read More »राज्यस्तरीय कबड्डीचा दम
मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …
Read More »रणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर सुसाट
रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा आकडा पार केलाय. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, …
Read More »सिंधुदुर्गात वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार (19 फेबु्रवारी)पासून 47वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चार दिवस चालणार्या या स्पर्धेत भारतातून 25 राज्य व 13 संस्थांच्या तब्बल 288 पुरुष व 195 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारतातून जवळपास 40 …
Read More »पनवेल अध्यापक महाविद्यालय क्रीडा महोत्सवात अव्वल
पनवेल : रामप्रहर वृत्त अध्यापक छात्राध्यापकांसाठी रायगड जिल्हा व नवी मुंबई अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन घणसोली येथील एस. के. बी.एड्. महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला. क्रीडा महोत्सवात पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालय, डी. डी. विसपुते बी. एड्. पनवेल, एच. बी. बी. …
Read More »नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा विजेता
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त फ्युचर जनराली नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये 21 किमी शर्यतीत पुरुष गटात पालघरचा ज्ञानेश्वर मोरघा याने विजेतेपद पटकाविले. अक्षय पडवळ उपविजेता ठरला; तर महिलांमध्ये ताशी लाडोलने बाजी मारली. 10 किमीमध्ये मनोज कुमार यादव आणि वर्षा भावरी यांनी जेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत आठ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी भाग …
Read More »अनिल बिलावा ‘मुंबई श्री’
मंजिरी भावसार ठरली ‘मिस मुंबई’ मुंबई : प्रतिनिधी मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री किताब जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून ‘मुंबई श्री’चा बहुमान पटकाविणारा अनिल बिलावा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मीळ असा इतिहास रचला. महिलांच्या फिजिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper