अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथे एकता क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले; तर श्री हनुमान स्पोर्ट्स चरी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. …
Read More »राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …
Read More »बीसीसीआय करणार पाक क्रिकेट संघावर बहिष्काराची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाक क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने (सीओए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे …
Read More »विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर धोनी योग्य पर्याय : सुरेश रैना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते महेंद्रसिंह धोनी हा विश्वचषकासाठी …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी जडेजा संघात
मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणार्या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेतून भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे. दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते, मात्र पाठीच्या दुखण्याने …
Read More »घणसोलीत रंगली कुस्तीची दंगल
नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोलीत पहिल्यांदाच शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सिम्प्लेक्स येथील मैदानावर कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 120 पुरुष व 10 महिलांनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे, पैलवान तेजस पाटील व अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. तुडूंब भरलेल्या …
Read More »इंग्लंडचा विंडीजवर जबरदस्त विजय
ब्रीजटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजच्या ख्रिल गेलची 135 धावांची शतकी खेळी आणि संघाने 360 असा धावांचा डोंगर उभारूनही त्यांना सामना वाचवता आला नाही. इंग्लंडने हा सामना आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात जिंकून एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडच्या विजयाचे श्रेय जसे शतकवीर जेसन रॉय व जो रुट यांना दिले गेले, …
Read More »श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. त्याने सय्यद मुश्ताक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 21) अफलातून खेळी साकारताना रिषभ पंत, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. त्याने सिक्कीम संघाविरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूंत 147 धावा चोपून काढल्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम …
Read More »टी-20त पुजाराचे जलद शतक
इंदूर : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी नाकारलेल्या चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खणखणीत शतक ठोकले. कसोटीपटू असा स्टॅम पाठीशी लागल्यामुळे पुजाराला एकाही आयपीएल संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही, पण त्याने गुरुवारी (दि. 21) 61 चेंडूंत नाबाद 100 धावा चोपून आयपीएल …
Read More »जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तारा येथे इलेव्हन स्टार क्रिकेट संघ आणि भाजप युवा नेते रोहन पाटील यांच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास जेएनपीटीचे विश्वस्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper