Breaking News

Ankit Shah

महाराष्ट्राच्या सुपुत्राचे मनोरंजनातून प्रबोधन

रसिकांच्या भेटीला येणार नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटपॅक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील रहिवासी आणि कलाकार श्री वैभव अनंत महाडिक आणि त्यांची टीम येत्या जानेवारी 2021 ला लोकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत, नवीन ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म, त्याच नाव आहे, नेटपॅक… …

Read More »

भाजपच्या सेवा सप्ताहास प्रतिसाद

विचुंबे येथे स्वच्छता मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त – जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकर्‍यांसाठी देवदूत प्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विचुंबे भाजपच्या वतीने  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  या मोहिमेत के. …

Read More »

सेवा सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण

खोपोली ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत दि.14 ते 23 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवारी (दि. 20) गगनगिरीनगर, प्रकाशनगर, दत्त मंदिर, लवजी श्रीराम मंदिर परिसर येथे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, …

Read More »

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना संगीतमय श्रद्धांजली

कर्जत ः बातमीदार  – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना त्यांनी सुरू केलेल्या संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांना एकत्र घेऊन संगीत कट्टा आणि भजन कट्टा हे कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या स्वरूपात सुरू केले होते. दरम्यान, या संगीत कट्ट्यामधील सहभागी …

Read More »

महिलेची रिलायन्स अधिकार्याविरोधात तक्रार

नागोठणे ः प्रतिनिधी – विभागातील शिहू येथील लीलाबाई पाटील यांच्या शेतातून येथील रिलायन्स कंपनीची सांडपाणी वाहून नेण्यासाठीची पाइपलाइन टाकण्यात आली. ती फुटल्यामुळे तिची दुरुस्ती करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पाटील यांनी या दुरुस्तीला हरकत घेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी द्या व मगच दुरुस्ती करा, असे सांगितले. यावर रिलायन्सच्या एका …

Read More »

मच्छीमार करणार सागरी आंदोलन

शासनाचे वेधणार लक्ष; विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा मुरूड ः प्रतिनिधी  – कोकणातील मच्छीमारांना हक्काची जेट्टीच मत्स्य विभागाने उपलब्ध करून दिली नाही. संपूर्ण कोकणात हर्णे बंदर व दाभोळची जेट्टी आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पकडलेली मासळी मुंबईला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होत आहे. यासाठी मुंबईपासून जवळ असणारी आगरदांडा जेट्टी सोयीस्कर असून स्थानिक …

Read More »

पनवेलमध्ये 262 नवे पॉझिटिव्ह

चौघांचा मृत्यू; 337 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 19) कोरोनाचे 262 नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, …

Read More »

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयात संदर्भ विभागासह एक सुसज्ज वाचनालय आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुल असावे, अशी मागणी केली. पनवेल महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात …

Read More »

आर्थिक हितसंबंधांतून ‘त्या महिलेची प्रियकराकडून हत्या

मोर्बे जलाशयात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – तालुक्यातील मोर्बे जलाशयात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या हातातील बांगड्या आणि गोंधण यावरून पटवून पनवेल तालुका पोलिसांनी आरोपींना 48 तासांत सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. संबंधित महिलेच्या प्रियकराने आर्थिक हितसंबंधांतून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पनवेल विभागाचे सहाय्यक …

Read More »

सेवा सप्ताह उपक्रम

खारघरमध्ये प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान पनवेल : रामप्रहर वृत्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी व खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी …

Read More »