11 जणांचा मृत्यू; 375 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.24) कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 264 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 286 …
Read More »बॉलिवुडचे शुद्धीकरण
आजची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा अनेक फिल्मी तारकांना तसेच फॅशन डिझाइनर सिमॉन खंबांटा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले असून त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवुडमधील दिग्गजांच्या कपाटात दडलेले किती सापळे बाहेर येतील ते आताच …
Read More »शेतकर्यांना अच्छे दिन
शतकानुशतके पिचलेल्या देशभरातील शेतकरी बांधवांनी खरे तर दिवाळी साजरी करावी असा क्षण आला आहे. कोरोना महामारीचे थैमान सुरू नसते तर आपल्या कृषीप्रधान देशामध्ये खरोखर सणासुदीचे वातावरण बघायला मिळाले असते. गेली कित्येक दशके अडत-दलालीच्या चरकामध्ये पिळून निघणारा आपला शेतकरी बांधव आता मोकळा श्वास घेईल. अत्यंत जिद्दीने आणि अभ्यासपूर्ण तयारीनिशी केंद्रातील मोदी …
Read More »पनवेल तालुक्यात 292 नवे कोरोनाबाधित
दोघांचा मृत्यू; 269 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 21) कोरोनाचे 292 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्ण बरे झाले …
Read More »‘लोकमान्य’तर्फे सिल्व्हर ज्युबिली ऑफर गुंतवणूक योजना
पनवेल : रामप्रहर वृत्त – लोकमान्य मल्टिपपज को-ऑपरटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या लोकमान्य सिल्व्हर ज्युबिली ऑफर या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारना किमान 20 हजार रुपये व त्यापटीत रक्कम गुंतविता येणार आहे. योजनेत किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 …
Read More »नेरळमधील अर्धवट कामांबाबत सीईओ नाराज
कर्जत : बातमीदार – नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत बोलावलेल्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आजची बैठक ही सुरुवात आहे, असे सूचक उत्तर देत नेरळ प्राधिकरण मधील अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे …
Read More »भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त, भाजप कामगार आघाडीच्या वतीने नवी मुंबई मधील दोन पोलीस ठाण्यात कोरोना साहित्य यात मास्क व सॅनिटायझरचेे वाटप करण्यात आले. कामगार आघाडीचे प्रदेशअध्यक्ष गणेश ताठे आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष, कामगार आघाडी सेवा सप्ताह …
Read More »पनवेलमध्येही मनसेचा सविनय कायदेभंग
पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात पनवेल : प्रतिनिधी – मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळवा यासाठी मनसे तर्फे पनवेल रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना मुख्य गेटवरच अडवून ताब्यात घेतले. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय सेवेतील कर्मचार्यांसाठी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर – विविध साहित्याने व जीवनावश्यक वस्तूंनी नटलेल्या मिरची गल्लीतील प्रथम अशा पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ सोमवारी (दि. 21) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी स्थानिक नगरसेवक राजू सोनी उपस्थित होते. सध्या डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, बिग बाझार आदी सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. …
Read More »पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
कोणतेही असाधारण कार्य करणार्या व्यक्तिमत्वाला असाधारण विचारांचा वारसा असतो. कर्मवीरांच्या बाबतीतही हेच घडले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला महात्मा फुले, शाहू महाराजांचा वैचारिक वारसा लाभला होता. छत्रपती शिवरायांना लोक रयतेचा राजा म्हणत महात्मा फुले यांनीही रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य केले. कर्मवीरांचे समकालीन फुले, शाहूंचे वारसदार डॉ. बाबासाहेबांनीही रयतेसाठीच कार्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper