पनवेल : वार्ताहर – रिक्षामधून आलेल्या अज्ञात त्रिकुटाने अपघातग्रस्त अॅम्ब्युलन्स चालकाला मारहाण करुन त्याच्याजवळ असलेल्या रोख रक्कमेसह मोबाइल फोन व टॅब असा सुमारे 33 हजारांचा ऐवज लुटुन पोबारा केल्याची घटना पनवेल येथे घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीच्या परीक्षेत 100% निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत …
Read More »भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शेखर तांडेल
उरण : वार्ताहर – भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये आमदार महेश बालदी यांचे कट्टर समर्थक आणि उरण तालुक्याचे माजी युवा मोर्चाचे डॅशिंग अध्यक्ष शेखर तांडेल यांची उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी …
Read More »लोखंडी पाइप चोरणारे गजाआड
पनवेल गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई पनवेल : वार्ताहर – सुमारे 700 किलो लोखंडी पाइप व त्याचे तुकडे असे भंगार पिकअप टेंपोत भरून जबरीने चोरून नेणार्या दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-2 (पनवेल)च्या पथकाने गजाआड केले आहे. उरण येथील डॉल्फिन कास्टिंग यार्ड या कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकाला आरोपींनी शिवीगाळ करून व धमकावून …
Read More »गुंतवणूकदारांनो, काळ आहे मुद्दल सांभाळण्याचा!
नव्या दमाचे गुंतवणूकदार सध्याच्या अस्थिर वातावरणात शेअर बाजारात येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे. पण अशावेळी दीर्घकालीन गुंतवणूक नव्हे तर मुद्दल सुरक्षित ठेवत गुंतवणूक करायची असते, याचा विसर पडता कामा नये. नुकताच एका नामवंत हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टरचा व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यामध्ये ते अगदी सोप्या भाषेत परंतु अत्यंत आत्मविश्वासानं कोरोनाबद्दलचे गैरसमज घालवताना …
Read More »आपण सर्वच रिलायन्सचे ग्राहक का आहोत?
कोरोना साथीमुळे बाजारात मंदी असताना रिलायन्स इंडस्ट्रीज या आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी नवनवे विक्रम प्रस्थापित करते आहे. हा प्रवास या कंपनीला कसा शक्य होतो आहे, याची चुणूक तिच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पाहायला मिळाली. शेअर बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळविण्यासाठी सतराशे साठ गोष्टी जगभर सांगितल्या जातात, पण त्यानुसार शेअर बाजार …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीने दुकानाला ठोकले टाळे
नागोठणे : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊनला 16 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. येथील गांधी चौकात एक नवीन दुकान उद्घाटनापूर्वीच लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काही कामानिमित्त उघडण्यात आले. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी उपसरपंच सुरेश जैन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलिसांसह या ठिकाणी जाऊन …
Read More »कर्जतमधील तीन महाविद्यालयांची शंभरनंबरी कामगिरी
कर्जत : बातमीदार – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, तालुक्यातील शासकीय अनुदानित भालीवडी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी कला आणि विज्ञान शाखेत 100 टक्के यश मिळवले आहे. या …
Read More »संतप्त शेतकर्याने रस्ताच खोदला
कर्जतमधील अनेक गावांचा संपर्क तुटला कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मागील दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीत माले-चिकनपाडा रस्ता वाहून रस्त्यालगतच्या भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे चिकनपाडा येथील शेतकरी रियाज हसन बोंबे यांनी त्यांची नुकसानग्रस्त शेतजमीन लागवडीयोग्य करून द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती, मात्र त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष …
Read More »नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध राहणार -आयुक्त अभिजीत बांगर
नवी मुंबई : बातमीदार – नागरिकांमदमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासठी प्रशासन कटिबद्ध आहे. कार्यक्षमतेत वकार्यपूर्ततेत कसलीही हयगय केली जाणार नाही. नवी मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून यापूढे माझ्यासह सर्वच अधिकारी नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध असतील याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. मंगळवारी आयुक्त बांगर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper