चौघांचा मृत्यू; 68 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 29) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 131 कोरोनाबाधित …
Read More »राज्य गोंधळात, राज्यकर्ते सुशेगात
महाराष्ट्रातील कमालीच्या गोंधळलेल्या आणि गोंधळ घालणार्या तीन चाकी आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अशी आंग्ल भाषिक घोषणा करीत अखेर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी प्रदीर्घ संवाद साधताना कोणतीही ठोस माहिती न दिल्यामुळे सामान्य जनांमधील गोंधळ कायम असून जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढच झाली आहे. अनलॉक …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांमार्फत ऑनलाईन शंकांचे निरसन
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिंतेत आहेत. त्यात केंद्र शासनाच्या सतत बदलणार्या विविध नियमांचव पालिकेला अंमलबजावणी करावी लागत आहे. या नव्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांचे शंका निरसन व्हावे या उद्दिष्टानुसार थेट वैद्यकीय अधिकार्यांनीच नागरिकांचे ऑनलाइन शंकानिरसन केले. स्थानिक माजी नगरसेवक …
Read More »भाजपतर्फे धुतूम गावात जंतुनाशक फवारणी
उरण : वार्ताहर – दिवसेंदिवस उरण तालुक्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण व्हावे, त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील धुतुम गावातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गावात रविवारी (दि. 28) जंतुनाशक फवारणी करवून घेतली. या कामी …
Read More »कामोठ्यातील मोेकळ्या प्लॉटची साफसफाई
नागरिकांच्या समस्येचे भाजप नगरसेवकांकडून निवारण कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे सेक्टर 34 येथील रिकाम्या प्लॉटवर खड्डे व झाडी, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी तसेच साप देखील बाहेर येत असतात. परिसरातील सोसायटींच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात स्थानिक भाजप नगरसेवक विकास घरत व डॉ. अरुणकुमार भगत यांच्याकडे समस्या मांडली. त्यावेळी भाजपच्या …
Read More »नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचा दुसरा टप्पा रखडला
सिडकोच्या दिरंगाईमुळे करावी लागणार प्रतीक्षा उरण : प्रतिनिधी – नवी मुंबईतील नेरूळ-उरण या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी वन विभागाकडून सिडकोला तब्बल 50 वर्षांच्या प्रयत्नानंतरही वनखात्याकडून आवश्यक असलेली चार किमी अंतरावरील आवश्यक जागा भुसंपादन करता आलेली नाही. त्यामुळे सुमारे 27 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर 50 वर्षात फक्त 12.4 किमी …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांमधील थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी
आमदार निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सहकारमंत्री …
Read More »समाजमाध्यमांचा वापर करीत योग दिन साजरा
माणगाव ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या वर्षी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी घरीच योग दिन उत्साहात साजरा केला. प्रतिवर्षी योग दिनाचे औचित्य साधून शासकीय व सार्वजनिक संस्था विविध प्रकारचे कार्यक्रम व योग शिबिर आयोजित करतात. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कॉलेजेच बंद असून सार्वजनिक …
Read More »प्रवाशांना रेल्वे तिकिटांचा परतावा
सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन कर्जत ः बातमीदार – लॉकडाऊन काळात प्रवास करणार्या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत. त्या रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे आता परत केले जाणार होते. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळविण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर उपस्थिती दर्शविली होती. सुमारे 300 अर्जांद्वारे तिकिटे …
Read More »खोपोलीत योग दिन उत्साहात
खोपोली ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त रविवारी खोपोलीत विविध बंदिस्त सभागृहांत प्रस्तावित योगगुरूंनी योगाचे धडे दिले. दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आपापल्या इमारती व घरांतच योगसाधना करून नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. वर्तमान स्थितीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी व शारीरिक, मानसिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper