ग्रंथालयात संविधान विशेष दालनाचा शुभारंभ नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथील ग्रंथालयात 18 विषयांनुसार तीन हजारांहून अधिक ग्रंथांची विषयनिहाय आकर्षक मांडणी केलेली आहे. यामध्ये अधिक सुनियोजितता आणत संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयामध्येच ‘संविधान विशेष‘ स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते …
Read More »अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार!
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रारंभ कर्जत : विजय मांडे प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची दमछाक दूर होईल. त्याचबरोबर हातरिक्षाची अमानवी प्रथा हद्दपार होणार आहे. ई-रिक्षेचे विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर माथेरानचे नागरिक व पर्यटकांसाठी 35 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. माथेरान हे मुंबई …
Read More »वाहन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
अलिबाग : प्रतिनिधी वाहन चोरी करणारी एक आंतरराज्यीय टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने जेरबंद केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमती एकूण 12 वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या टोळीला जेरबंद केल्यामुळे राज्यभरातील विवीध भागातील 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना …
Read More »महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार -चित्रा वाघ
खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकाभिमुख व सर्वसामान्यांचे सरकार आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत, ही जबाबदारी तुमची व माझी आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 27) खोपोली येथे केले. त्या महिला मेळाव्यात बोलत …
Read More »पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा समर्थकांसह भाजपमध्ये दाखल
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का मुंबई : प्रतिनिधी पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालरेचा आणि …
Read More »पनवेल अर्बन बँक निवडणुकीसाठी भरघोस मतदान; आज निकाल
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 27) मतदानप्रक्रिया झाली. यासाठी व्ही. के. हायस्कूल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 28) लागणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून पनवेल अर्बन बँकेवर शेकापची सत्ता राहिली आहे, …
Read More »प्रदुषणाविरोधात खारघरमध्ये निषेध रॅली
पनवेल : तळोजा एमआयडीसीत असलेल्या कंपन्यांचे प्रदूषणयुक्त सांडपाणी खारघरमध्ये येत असल्याने येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. असे असताना तळोजा एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याच्या निषेधार्थ पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघरमध्ये रविवारी (दि. 27) सेक्टर …
Read More »मद्यविक्रीला खारघरमध्ये विरोध; नागरिकांनी पाळला कडकडीत बंद
पनवेल ः नो लिकर झोन असलेल्या खारघरमधील बारचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रविवारी (दि. 27) शहरात बंद पाळण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बंदमध्ये व्यापारी, रिक्षाचालकांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारूमुक्त खारघरसाठी भाजपसह सर्व राजकीय पक्ष, संस्था-संघटना आणि नागरिकांच्या वतीने रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. …
Read More »शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खारघरमध्ये रक्तदान शिबिर
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अभिवादन खारघर ः रामप्रहर वृत्त 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनाही वीरमरण आले. या घटनेला शनिवारी 13 वर्षे झाली. मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच त्यांना अभिवादन म्हणून खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने खारघर येथील …
Read More »महिलांची बुलंद तोफ रविवारी खोपोलीत
महिला मेळाव्याला चित्रा वाघ करणार मार्गदर्शन खोपोली ः प्रतिनिधी उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी (दि. 27) खोपोलीत महिला मेळावा होणार असून या मेळाव्याला महिलांची बुलंद तोफ असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खोपोलीमधील लोहाणा समाजमंदिराच्या पटांगणात हा मेळावा सायंकाळी 4 वाजता होणार …
Read More »