भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून रस्त्याचे भूमिपूजन उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्याला आमदार महेश बालदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्यामुळे आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. वडघर गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार …
Read More »स्वच्छतेत सुधारणेसाठी गतिमान कामे करा
नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर यांचे अधिकार्यांना निर्देश नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहराची प्रतिमा नागरिकांच्या मनात स्वच्छ शहर म्हणून ठसलेली असल्याने शहर स्वच्छतेबाबत आणखी सुधारणांची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय कर्मचार्यांपासून ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे, अशा नोडल अधिकार्यांपर्यंत सर्वांनी आपण करीत असलेले काम अधिक …
Read More »चाकूचा धाक दाखवून पादचार्यास लुटले
त्रिकुट गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई पनवेल ः वार्ताहर एका पादचारी व्यक्तीला तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून नऊ हजार 600 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना पनवेल शहर परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या एका तासात अटक केली आहे. फिर्यादी बजरंग पवार (वय 22) …
Read More »आरसीएफ विस्तारित प्रकल्पाचा मार्ग मोकळा
राष्ट्रीय केमीकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) अलिबाग तालुक्यातील थळ येथील प्रस्तावित मिश्र खत प्रकल्पासाठीची जनसुनावणी अखेर पूर्ण झाली त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरसीएफ प्रकल्पाच्या 141 प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या आणि नंतरच जनसुनावणी घ्या अशी आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जनसुनावणी …
Read More »ईशान्येत भाजपचा डंका
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, विरोधक ‘मर जा मोदी-मर जा मोदी’ म्हणत आहेत, पण जनता ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. भाजपने त्रिपुरात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवित विजय साकारला, तर नागालँडमध्येही …
Read More »भाजपच्या सरपंचातर्फे आधारकार्ड अपडेट शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच (भाजप) तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी नागरिकांसाठी आधारकार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. …
Read More »गव्हाणमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमासह बक्षीस वितरण
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील …
Read More »पनवेलमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणारे अटकेत
ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणार्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून …
Read More »श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम
पनवेल परिसर झाला चकाचक पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल पसिररात महास्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या …
Read More »शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नेरूळ येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष सोहळ्यावेळी माजी उपमहापौर अशोकराव गावडे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला संपर्क …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper