नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील बरेच नेते आमच्या संपर्कात असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना …
Read More »नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिर
पनवेल : वार्ताहर 18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड यांचे आदेशाने व उपजल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे उपस्थितीत 188 पनवेल विधानसभा मदारसंघातील पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, नवीन पनवेल येथे 18 …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विविध स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक विद्यालयात (वाणिज्य व शास्त्र) शिकणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा 3 डिसेंबर रोजी (सकाळी …
Read More »पनवेलमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंमलबजावणीची सूचना
कर्ज पुरवठ्यासंदर्भात महापालिकेत बँक प्रतिनिधींसोबत बैठक पनवेल : प्रतिनिधी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने पथविक्रेत्यांना भांडवल सहाय्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात दहा हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र शासनाचा व महाराष्ट्र राज्य शासनाचा हा प्राधान्यक्रमाचा विषय असून संबधित बँकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सहकार्य करून …
Read More »स्पर्धांमध्ये ‘सीकेटी’चे विद्यार्थी चमकले
पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय छावा संघटना व प्रबोधन सामाजिक संस्था खांदा कॉलनी अंतर्गत 24 व 25 नोव्हेंबरला आयोजित विविध स्पर्धांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्पिता ब्रिजकिशोर सिंग (बारावी सायन्स), …
Read More »वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; तूर्तास उपोषण स्थगित
पनवेल : वार्ताहर, उरण : बातमीदार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सोमवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, परंतु वरिष्ठ पातळीवर सकारत्मक चर्चा झाल्याने तूर्तास हे बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – …
Read More »‘सीकेटी’त कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय कैडेट कोर विभाग व दृष्टी फाउंडेशन यांच्या समन्वयाने रविवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता बहुउद्देशीय कागदी पिशव्या कसे बनवायचे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी दृष्टी फाउंडेशनचे …
Read More »मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात 42 दुचाकींना आग
पनवेल : वार्ताहर हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या तब्बल 42 दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. सोमवारी (दि. 28) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या भीषण …
Read More »जासई उड्डाणपूल 2023मध्ये खुला
रखडलेले काम लवकरच होणार पूर्ण, नव्या सरकारच्या कार्यवाहीमुळे वेग उरण : प्रतिनिधी उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणार्या उड्डाणपूल मार्च 2023ला हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणारा असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील प्रवासी व वाहतूकदार यांनी आनंद व्यक्त …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची शुक्रवारपासून अंतिम फेरी
ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा ’गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम …
Read More »