Breaking News

Ramprahar News Team

महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजप वैद्यकीय प्रकोष्ठची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत रायगड उत्तर जिल्हा वैद्यकीय प्रकोष्ठच्या वतीने प्रवास योजना अंतर्गत रविवारी येथे बैठक झाली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक डॉ. योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक …

Read More »

कामोठ्यातील न्यू इंग्लिश स्कूलला ‘दिबां’चे नाव

कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा .पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे असे करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी मार्फत न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नाव बदलण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाला …

Read More »

काँग्रेसच्या सत्ताकाळात घोटाळे; मोदी सरकार पारदर्शक -केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

उरण ः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर तब्बल 62 वर्षे देशात काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र त्यांना देशाचा जनतेला अपेक्षित विकास करता आला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात आठवड्यास एक घोटाळा उघडकीस येत होता. या उलट परिस्थिती मोदी सरकारची आहे. हे सरकार लोकाभिमुख व पारदर्शक असून मागील नऊ वर्षांच्या सत्ताकाळात एकही घोटाळा झाला नाही, असे प्रतिपादन …

Read More »

पनवेलमधील पळस्पेजवळ ट्रेलरची रिक्षाला धडक

दोघांचा मृत्यू, एक जण जखमी पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 25) सकाळी पेणकडून पनवेलकडे जाणार्‍या रिक्षेला पळस्पे येथील जेडब्ल्यूसी कंपनीसमोर ट्रेलरने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. प्रभावती चांगा पाटील (रा. जिते, पेण) आणि रिक्षाचालक नाविद नदाब शेख …

Read More »

नवीन पनवेलमध्ये पीएफआय जिंदाबाद मेसेजसह सुतळी बॉम्ब आढळले

पनवेल ः वार्ताहर दहशतवादी कारवायांशी संबंधित आणि शासनाने बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या समर्थनार्थ मेसेज लिहून सोबत दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये समोर आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. नवीन पनवेल सेक्टर 19मधील निलांगण सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजावर पीएफआय संघटना जिंदाबाद असा मेसेज …

Read More »

विचुंबे येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात येणार्‍या नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. या पुलासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. …

Read More »

सागरा प्राण तळमळला नाटकाला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हर घर सावरकर संकल्पने अंतर्गत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत  यांच्या पुढाकाराने व आदेशाने पनवेल शहरातील आद्यकांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा विनामूल्य प्रयोग पनवेलकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला.  शिवसेना-भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन यशस्वी …

Read More »

आदई येथे नवीन मतदार नोंदणी शिबिर : तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप आदई-नेवाळीच्या वतीने नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 18) इंद्रपस्त सोसायटी येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत झालेल्या या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला असून त्यांची मतदार नोंदणी या …

Read More »

भाजपतर्फे पनवेलमध्ये विविध कार्यक्रम

महाजनसंपर्क अभियानांतर्गत ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मन उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. त्याअनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी 9 …

Read More »

पनवेलमधील बेलपाड्यात रस्त्याचा विकास

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात …

Read More »