खालापुरातही वारकरी आक्रमक; पोलिसांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी हिंदू देवदेवता आणि साधू-संतांविषयी वारंवार बेताल वक्तव्ये करून हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करणार्या, जातीय तेढ निर्माण करणार्या आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करणार्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन खालापूर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने …
Read More »उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी देणार-ना. रवींद्र चव्हाण
पनवेल : रामप्रहर वृत्त अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न निकाली लागला आहे. या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करीत त्यांच्यासोबत …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान
राजकीय पक्षांसह प्रशासन सज्ज, पोलीसही दक्ष अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबर जिल्हा प्रशासनाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 618 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन लाख 97 हजार 370 मतदार या निवडणुकीत …
Read More »पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंचा पनवेलमध्ये तीव्र निषेध
पनवेल : हरेश साठे बेताल वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा पनवेल भाजपच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 17) आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भिकेचे डोहाळे लागलेले पाकिस्तान कधीच सुधारायचे नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करीत आहेत. या बेशरम …
Read More »रोहा परिक्षेत्रात रानडुकराची शिकार; शिकारी, वाहने, मुद्देमाल हस्तगत
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील लांढर येथील जंगलातील रानडुकराच्या शिकारीची माहिती रोहा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांना लागताच त्यांनी उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 15)सापळा रचून शिकार्यांना ताब्यात घेऊन व मुद्देमाल हस्तगत केला. रोहा वनपाल संजय चव्हाण, गोफण वनपाल निलेश वाघमारे, रोहा वनरक्षक विकास …
Read More »‘रयत’चे समर्पित व्यक्तिमत्व : पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना रयतसेवक तयार केले. त्यांच्या विद्यार्थ्यांनीदेखील कर्मवीरांचा त्यागी जीवनाचा आदर्श घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात सचोटीने कार्य केले. कोणत्याही सुखाच्या मागे न लागता त्यागमय जीवन जगून अनेक चिमण्या जीवाना ज्ञानी बनवून कर्तबगार केले. यातले एक …
Read More »सवंग प्रसिद्धीचा कावा
तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवुडचा कथित बादशहा शाहरुख खान याचा चित्रपट ‘पठान’ रुपेरी पडद्यावर झळकणार म्हणून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा दिसते आहे अशा आशयाच्या बातम्या गेले अनेक दिवस विशेषत: समाजमाध्यमांवर झळकत होत्या, परंतु बहुदा चित्रपटाच्या कर्त्यांना या प्रतिसादाविषयी खात्री नसावी. त्यामुळेच की काय, त्यांनी चित्रपटाच्या गाण्यात नायिका दीपिका पादुकोणला भगव्या रंगाची बिकिनी …
Read More »रायगड पोलिसांकडून दीड कोटींच्या सोने चोरीचा छडा
अलिबाग : प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून एक कोटी 44 लाख किमतीची सोन्याची बिस्कीटे चोरणार्या आरोपीच्या मध्यप्रदेशातील घरातून रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) एक कोटी 42 लाख 25 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, मात्र आरोप पप्पू बाबू खान मुलतानी फरार …
Read More »चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त मंदिरात चोरी; 24 लाखांचा ऐवज लंपास
रेवदंडा : प्रतिनिधी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्त मंदिरात गाभार्यातील 24 लाख किमतीचा 40 किलो वजनाचा चांदीचे भिंतीवरील नक्षीकाम अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीचे सुमारास चारून नेले आहे. नुकतीच चौल भोवाळे श्री दत्त यात्रा उत्साहात झाली. यात्रेच्या निमित्ताने दत्तजयंतीच्या दिवशी मंदिराच्या गाभार्याचे भिंतीवर नक्षीकाम केलेली चांदीच्या पत्राची सजावट केली जाते, …
Read More »“कर्नाळा बँक बुडवली त्यांचा आदर्श घेऊन रामेश्वर आंग्रे निवडणुकीत”
आमदार प्रशांत ठाकूर यांचा करंजाडे प्रचारसभेत घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले विवेक पाटील यांचा आदर्श रामेश्वर आंग्रे यांनी पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवला आहे, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे केली. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 15) जाहीर सभा भाजपचे रायगड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper