अलिबाग : प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून एक कोटी 44 लाख किमतीची सोन्याची बिस्कीटे चोरणार्या आरोपीच्या मध्यप्रदेशातील घरातून रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) एक कोटी 42 लाख 25 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, मात्र आरोप पप्पू बाबू खान मुलतानी फरार …
Read More »चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त मंदिरात चोरी; 24 लाखांचा ऐवज लंपास
रेवदंडा : प्रतिनिधी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्त मंदिरात गाभार्यातील 24 लाख किमतीचा 40 किलो वजनाचा चांदीचे भिंतीवरील नक्षीकाम अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीचे सुमारास चारून नेले आहे. नुकतीच चौल भोवाळे श्री दत्त यात्रा उत्साहात झाली. यात्रेच्या निमित्ताने दत्तजयंतीच्या दिवशी मंदिराच्या गाभार्याचे भिंतीवर नक्षीकाम केलेली चांदीच्या पत्राची सजावट केली जाते, …
Read More »“कर्नाळा बँक बुडवली त्यांचा आदर्श घेऊन रामेश्वर आंग्रे निवडणुकीत”
आमदार प्रशांत ठाकूर यांचा करंजाडे प्रचारसभेत घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले विवेक पाटील यांचा आदर्श रामेश्वर आंग्रे यांनी पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवला आहे, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे केली. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 15) जाहीर सभा भाजपचे रायगड …
Read More »मुंबईत शनिवारी भाजपचे माफी मांगो आंदोलन
मविआविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई : प्रतिनिधी सध्या राज्यात महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळेच शनिवारी (दि. 17) भाजपतर्फे ’माफी मांगो’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार …
Read More »जिल्ह्यात 30 ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या संवेदनशील; निवडणूकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 18) मतदान होणार आहे. त्यापैकी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 30 ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची निवडणूक होणार असून त्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून 2400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 310 शस्त्रे जाम करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 1700 …
Read More »रायगडात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची
कर्जतमध्ये सरपंच पदासाठी सहा ठिकाणी तिरंगी तर एका ग्रामपंचायतीत सरळ लढत कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये रविवारी मतदान होणार आहे. या सात ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या 69 जागांपैकी 14 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने आता 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी सात ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवारांनी मतदारांना कौल …
Read More »विकासाला प्राधान्य न देणार्यांना मतदार जागा दाखवतील
कोर्लई येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ग्रामपंचायत उमेदवार आक्रमक मुरूड ः प्रतिनिधी गेली अनेक वर्ष कोर्लई ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. सरपंच प्रशांत मिसाळ यांनी विकास न करता भकास केला आहे. अनेक कामात भ्रष्टाचार केला आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत असावी म्हणून आम्ही कोर्लई ग्रामपंचायतीची …
Read More »आयआयएचटी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
ना. रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खारघर आणि वाशी येथील आयआयएचटी संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त खारघर सेक्टर 3मधील एसएन पार्क येथे संस्थेच्या दशकपूर्ती वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …
Read More »आरसीएफचा विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार -पालकमंत्री
अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्सचा (आरसीएफ) विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार आहे. हा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. लवकरच या प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 15) येथे दिली. पालकमंत्री उदय सामंत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात …
Read More »गावचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून मतदान करा
आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन; भाताणमध्ये रॅली, सभा पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत निवडणूक ही आपल्या गावचे भविष्य घडविणारी निवडणूक आहे. त्यामुळे कर्नाळा बँक बुडवणार्यांच्या तसेच लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न देणार्यांच्या मागे आपण राहणार आहोत की जगात देशाचे नाव उज्ज्वल करणार्या, विविध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper