Breaking News

Ramprahar News Team

आदईचे शेकाप उपसरपंच विलास शेळके यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलजवळील आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व शेकापचे नेते विलास शेळके यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले.पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मुख्याध्यापिका व प्राचार्यांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी श्रीलंका येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरेन्स व क्वालिटी एज्युकेशन …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार

विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा बैठकीत निर्धार पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी (दि. 26) वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली. या वेळी ‘दिबां’च्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याचे सर्वानुमते ठरले. या संदर्भात कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार …

Read More »

शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शेकापचे तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास पाटील यांनी समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या …

Read More »

सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गायकीने कामोठे येथील दिवाळीचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावली सणाच्या मंगलमय वातावरणात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित दिवाळी संध्या या सुश्राव्य संगीत मैफलीला कामोठेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या बहारदार गायकीने श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले, ज्यामुळे कामोठे येथील दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.हा कार्यक्रम कामोठे सेक्टर 6मधील लोकनेते …

Read More »

दिवाळीतील किल्ल्यांच्या प्रतिकृतींची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा, नवीन पनवेल शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि दूरदृष्टीचा वारसा युवा पिढीमध्ये रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेमुळे नवीन पनवेलमधील तरुणाईत मोठा उत्साह दिसून येत आहे.या स्पर्धेंतर्गत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी नवीन पनवेल शहरात स्पर्धकांनी …

Read More »

नागरिकांच्या चेहर्‍यावरील समाधानामुळे आम्हाला आनंद -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी फराळाचे साहित्य कमी दरात उपलब्ध झाल्याने नागरीकांच्या चेहर्‍यावर समाधन पहायला मिळते आणि त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त कळंबोली येथे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाजप महिला …

Read More »

पनवेल येथे खो-खो स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो स्पर्धा 14, 17, 19 वर्षे मुला-मुलींच्या गटासाठी पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमदार …

Read More »

कळंबोलीत भाजपतर्फे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य

कळंबोली ः रामप्रहर वृत्तदीपावलीचा सण जवळ आल्याने कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (दि. 12) करण्यात आला. भाजप कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, महिला …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नवागतांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोलीत शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला असून अनेक तरुण, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष नेते जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी …

Read More »