Breaking News

Ramprahar News Team

विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देणे महत्त्वाचे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत, त्या ठिकाणी अभ्यासाला सर्वोच्च महत्त्व दिले पाहिजे, कारण हा महत्त्वाचा काळ परत येत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण घेण्याचा आग्रह करत, या स्पर्धेच्या युगात आपली हुशारी दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे विद्यार्थी …

Read More »

पनवेल-करंजाडे पुलासह रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 22) काढले.पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडेदरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्‍या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या …

Read More »

शेकाप, ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना …

Read More »

भाजप-महायुतीच्या प्रचाराला जोर

खोपोली : प्रतिनिधीखोपोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11मध्ये भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीची संयुक्तरित्या प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवार विक्रम साबळे व सानिया शेख यांच्याबरोबर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, प्रभारी सुनील घरत, खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, शहराध्यक्ष अजय इंगुलकर, शिवसेनेचे मोहसिन शेख यांच्यासह …

Read More »

‘कोपसाप’चा गौरव सोहळा, कविसंमेलन उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन हा साहित्यशील, संस्कृतीप्रधान व रसिकतेने नटलेला कार्यक्रम शनिवारी(दि. 15) सायंकाळी मार्केट यार्डमधील मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान आविष्कार स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथे भव्य विज्ञान आविष्कार स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. यामध्ये पनवेल व उरण विभागातील सुमारे 13 शाळांनी सहभाग नोंदविला.‘प्रग्या 1.0 …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून रस्त्यांचे काँक्रीटीकरण

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवद ग्रापंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि.11) झाले.पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नागझरी येथे अंगणवाडीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नागझरी येथे एल एस आर स्पेश्यालिटी ऑईल्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या 68 लाख रुपयांच्या सीएसआर फंडातून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या आंगणवाडीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते सोमवारी झाले.या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आंगणवाडीचे चांगले बांधकाम आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठे येथे दैनिक बाजारांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोचा अनेक ठिकाणचा विकास हा फक्त कागदावर होता, मात्र पनवेल महापालिके स्थापन झाल्यानंतर तो विकास प्रत्यक्षात उतरतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सर्व जण हा विकास वेगाने व्हावा यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले. तसेच पदाधिकारी …

Read More »

भाजप जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सुटतील -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयश्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 9) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून नागरिक राहायला आले असून वाढत्या लोकसंख्येत सर्वांच्या अडचणींना दिशा देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास …

Read More »