मान्यवरांची उपस्थिती; नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वितरण उरण ः रामप्रहर वृत्तकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असलेला आपला भारतीय जनता पक्ष आहे. नव्याने उभे राहिलेल्या द्रोणागिरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या अडचणी, समस्या व विकासाशी निगडीत प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.उरण मतदारसंघाचे आमदार महेश …
Read More »स्वकष्टाने मेहनत करून ज्येष्ठता मिळवा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर चौक : प्रतिनिधीस्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »पनवेलमध्ये शास्त्रीय नृत्याचा रंगला सोहळा; मयूखाचे लाँचिंग
पनवेल ः रामप्रहर वृत्तएकाहून एक सरस शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाने पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघाली. समृद्ध नृत्य वारशाच्या जतन व प्रसारासाठी समर्पित असा मयूखा महोत्सव नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा महोत्सव नृत्याचा अद्वितीय सोहळा ठरला. या महोत्सवाच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे गौरवोद्गार – सातार्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये साकारली ’रामशेठ ठाकूर अभ्यासिका’– मुलांच्या वसतिगृहासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी जाहीरसातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजातील अत्युच्च आणि महान व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या समाजसेवा कार्याचा आदर्श सर्वांसाठी …
Read More »नृत्य बिजली म्हणावे असा झपाटा…
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट. एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार उषा चव्हाण यांना जाहीर झाला आणि उषा चव्हाण यांच्या अतिशय मेहनती, यशस्वी वाटचालीचा हा गौरव आहे असे मला मनोमन वाटले.सध्या उषा चव्हाण पुणे शहरात राहताहेत आणि त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच त्या वरळीतील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरले -बाळासाहेब पाटील
रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तसर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि. 23) येथे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार, त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्ये पाहिला नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार सांगली ः प्रतिनिधीमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार आहेत. त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्येच पाहिला नाही. पैसे तर सगळेच कमावतात, मात्र ते देण्याची दानत ही फक्त रामशेठ ठाकूर यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राज्याचे …
Read More »रायगड जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक बहिणींनी पाठवल्या देवाभाऊंना राख्या
महिलांसाठी कौशल्य विकास योजना राबवणार -मंत्री मंगलप्रभात लोढा पनवेल ः रामप्रहर वृत्तमहिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम करत आहे. त्या अनुषंगाने महिलांसाठी अधिकाधिक कौशल्यविकास योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी (दि. 18) येथे दिली.रक्षाबंधनानिमित्त देवाभाऊ अर्थात …
Read More »तिरंगा महोत्सव पनवेल मनपाचा स्तुत्य उपक्रम -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्ततिरंगा महोत्सव हा पनवेल महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण, असा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा महोत्सवावेळी काढले. पनवेल महानगरपालिकेमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तिरंगा महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महानगरपालिकेचे वतीने यावेळी फाळणी दु:खत दिनाचे छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा राष्ट्रध्वज माहितीचे प्रदर्शन, भव्य तिरंगा रांगोळी, …
Read More »स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यावेळी केले.या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी श्रीमती ताराबाई बबन धरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी आमदार विक्रांत पाटील, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, उपविभागीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper