माणगाव : प्रतिनिधी मलपुरम (केरळ) ते मक्का मदिना असा पायी प्रवासासाठी निघालेल्या सिहाबुद्दीन छोटुरचे सोमवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता माणगाव नगरीत आगमान झाल्यानंतर येथील मुस्लिम बांधवांनी त्याचे जोरदार स्वागत केले. सिहाबुद्दीन छोटुर हा 30 वर्षीय तरुण मलपुरम येथून मक्का मदिनाला जाण्यासाठी 2 जून 2022 रोजी आपल्या घराबाहेर पडला. मलपुरम …
Read More »पोलादपूर एसटी स्थानकात सांडपाण्याच्या खड्डयावर बांधले नवे स्वच्छतागृह
पोलादपूर : प्रतिनिधी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पोलादपूर बसस्थानकात असलेल्या गळक्या स्वच्छतागृहाच्या सांडपाण्यासाठी स्थानकाच्या आवारातच खणण्यात आलेल्या खड्ड्यावर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. पोलादपूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी पुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील गटाराला मिळण्यासाठी सिमेंटकाँक्रीटचा पाईप टाकण्यात आला होता. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात महामार्गालगतचे गटार फोडण्यात आल्यानंतर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी …
Read More »भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या सहसंयोजकपदी तुकाराम आखाडे
कर्जत : बातमीदार भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या रायगड जिल्हा सहसंयोजकपदी माथेरानमधील तुकाराम बाबू आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते तुकाराम आखाडे यांना नुकताच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भटके विमुक्त जाती जमातीच्या न्याय्य हक्कासाठी सदैव कार्यरत राहण्याचा मनोदय आखाडे यांनी या वेळी व्यक्त …
Read More »नेरळ प्राधिकरणमधील ममदापूर नागरी वस्तीतील रस्ते हरवले खड्ड्यांत
कर्जत : बातमीदार नेरळ-ममदापूर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील ममदापूर गाव आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातील रस्त्यांची स्थिती खड्डेचखड्डे चहूकडे अशी झाली असून, या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची कामेदेखील कासवगतीने सुरू असल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहेत. ममदापूर हे रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्त्वाचे गाव …
Read More »नागोठणे एसटी बसस्थानकाचे झाले डबक्यात रूपांतर
नागोठणे : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या नागोठणे येथील स्थानकाचे यावर्षीही पावसाळ्यात डबक्यात रुपांतर झाले आहे. या स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला आहे, तर स्थानकाच्या आवारात लहान-मोठे दगड निघाले असून ते उडून जखमी होण्याच्या भीतीने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे शहर मध्यवर्ती व …
Read More »रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न
पोलादपूर : प्रतिनिधी महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या पोलादपूर शहरानजिकच्या रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी धरणाचे सहा सांडवे आणि सर्व्हिस गेट खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी मे 2022 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आता वेगाने वाढ झाली आहे. रानबाजिरे या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा …
Read More »नव्या सरकारने पहिली लढाई जिंकली
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना धूर चारली. यानिमित्ताने नवे शिंदे-फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड …
Read More »खारघरमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद; सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर से. 23 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 3) करण्यात आले होते. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. दरम्यान, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, …
Read More »चविष्ट, लज्जतदार मुठ्यांची आवक सुरू; मांसाहारी खवय्यांची विशेष पसंती
पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोर्यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट व लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे व फक्त …
Read More »पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती
जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper