पनवेल : वार्ताहर करंजाडे ते भिंगारी सब स्टेशनमधील धोकादायक पत्री पुल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला. या वेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला, मात्र या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व …
Read More »नेरूळमधील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे न्यायालयाचे आदेश
भाजप नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 19ए मधील अडीच एकर भूखंडावर कब्जा करून तिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम, गोडाऊन, गॅरेज सर्व्हिस सेंटर थाटले होते. या जागेवर नवी मुंबई मनपाने दावा केला होता. अखेर न्यायालयीन लढाई नवी मुंबई मनपाने जिंकली असून मूळ गोठा ठेऊन उर्वरित अनधिकृत बांधकाम …
Read More »पोसरी येथे शेतकरी संवाद आणि आदिवासी प्रशिक्षण दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेती याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रवर्तक प्रिती बोराडे यांनी क्रॉपसॅप …
Read More »रंजना गायकवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यकर्त्या आणि तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असणार्या मुंबईमधील रंजना गायकवाड यांची ऑल इंडिया सिफेरस या आंतराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल राजकीय सामाजिक सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या वेळी युनियनचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे …
Read More »नियमित व्यायाम, योग्य आहार जीवनाचा अविभाज्य भाग -डॉ. सोनल पुरोहित
पनवेल : वार्ताहर पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करीत असाल असे असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन लाईफ स्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉ. सोनल पुरोहित यांनी खांदा कॉलनी येथे केले. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी …
Read More »बुलेटच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण; लोक त्रस्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बुलेटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत असून दुचाकीचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे, मात्र या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणार्या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहन चालविताना वाहनांमधून किमान 50 डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात …
Read More »हिवताप, डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारी
नवी मुंबई महापालिकेने शोधली 496 दूषित स्थाने नवी मुंबई : बातमीदार पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याविषयी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असते. यामधील सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य …
Read More »…अन्यथा देवळे धरणामुळे घात झाला असता!
पोलादपूर तालुक्यातील देवळे धरण पूर्ण होऊनही अद्याप पाणी साठवून ठेवण्यात यश आलेले नाही. राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग माणगाव जि.रायगडच्या माध्यमातून सन 2008-2009 दरम्यान तयार केलेल्या टिपणी अहवालानुसार पोलादपूर तालुक्यातील विविध धरणांबाबत देवळे लघुपाटबंधारे योजना, लोहारे लघुपाटबंधारे योजना, तुर्भे खोंडा लघुपाटबंधारे …
Read More »शेवटचा दे धक्का
महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा कळसाध्याय आता सुरू झाला आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झाले असून जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झालेले बुधवारी बघायला मिळाले. खरे सांगायचे तर महाविकास आघाडी सरकारचा कारभार केव्हाच आटोपला आहे. परंतु ‘पोपट मेला आहे’ हे कुणीतरी अधिकृतरित्या सांगावे लागते. अडीच वर्षांपूर्वी मागल्या दाराने येऊन महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले हे तीन …
Read More »आवास येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव
रेवदंडा : प्रतिनिधी क्षात्रैक्य समाजाच्या वतीने आवास येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत (कोटकर) यांनी केले. आवास येथे 6 ते 9 जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि. 27) सायंकाळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper