पनवेल, उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे, वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार -एमडी विजय सिंघलपनवेल ः रामप्रहर वृत्त आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करीत या बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन, अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला दिला. त्यामुळे …
Read More »खालापुरातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
खालापूर ः रामप्रहर वृत्तखालापूर येथे तालुका भाजपच्या वतीने आयोजित क्रिकेट महोत्सवात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 7) जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले.मंचावर भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, …
Read More »पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिन रविवारी (दि. 6) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1980मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भाजपचे पूर्वीचे …
Read More »भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार शुक्रवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश …
Read More »तळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र; शेतकर्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून बैठक
मंत्री उदय सामंत यांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनात समाविष्ट गावांतील बाधित शेतकर्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत गुरुवारी (दि. 3) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मंत्रालयात मंत्री …
Read More »कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार
पनवेल ः रामप्रहर वृत्तएक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी (दि. 26) कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या …
Read More »पनवेलसह राज्यात इमारत स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार -आमदार प्रवीण दरेकर
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे, आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि.23) येथे व्यक्त केले.लोकप्रिय …
Read More »‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात -कपिल पाटील
डोंबिवली : रामप्रहर वृत्त लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, याची कार्यवाही केंद्रात अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. …
Read More »लवे नोडमधील सिद्धार्थ दासचा दोरी उडीत विश्वविक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील सिद्धार्थ संतोष दासने दोरी उडीत विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थचे विशेष अभिनंदन केले.सिद्धार्थ दासने अवघ्या एका मिनिटात 274 वेळा उलट्या दिशेने दोरीवर उड्या मारल्या. हा …
Read More »कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनाचा पुढाकार
सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर -मंत्री प्रकाश आबिटकरआमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केली होती मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणार्या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना देण्यात येणार्या अनुदानात वाढ करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper