Breaking News

Ramprahar News Team

नुकसानग्रस्तांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे; तहसीलदारांचे उरणकरांना आवाहन

उरण ः वार्ताहर उरण तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून 411 घरांचे नुकसान  तसेच महावितरणचे 54 पोल पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे, वरिष्ठ अधिकारी माणिक राठोड, राजाराम माने व कर्मचारी कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त …

Read More »

पनवेल तालुक्याला ‘तौक्ते’ने झोडपले; 1212 घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते वादळाचा पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात वादळाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वादळात तालुक्यातील जवळपास 1212 घरांचे नुकसान झाले, तर एक नागरिक जखमी झाला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नुकसानग्रस्त ठिकाणांचे …

Read More »

पनवेल ः भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी जवाद मुकीद काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, हरेश केणी, मुकीद काझी, अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जसीम गॅस उपस्थित …

Read More »

भारतीय संघ करणार बांगलादेश दौरा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेश दौर्‍यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही …

Read More »

भारताचे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने फिक्स नव्हते; आयसीसीचे स्पष्टीकरण

दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (2016) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2017) झालेले सामने निश्चित (फिक्स) होते हा ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) फेटाळून लावला आहे. यापैकी कोणतेही सामने निश्चित केलेले नव्हते. ‘अल जझीरा’ने केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले. ‘अल जझीरा’ने एका …

Read More »

सुशील कुमारची माहिती देणार्‍याला दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील कुस्तीपटूच्या खूनप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्यार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर …

Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी साहा सज्ज; कोरोना चाचणी आली निगेटिव्ह

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौर्‍यासाठी साहाची 20 सदस्यीय संघात निवड झाली, मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. …

Read More »

‘वानखेडे’लाही चक्रीवादळाचा फटका; साईड स्क्रीनचे नुकसान

अहमदाबाद ः वृत्तसंस्था तौक्ते वादळाने महाराष्ट्र किनारपट्टीला हादरवून सोडले. मुंबईतही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यामुळे पडझड झाली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. वादळामुळे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या साईड स्क्रीनचे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाने मुंबईकडून नंतर गुजरातच्या दिशेने कूच केली. तत्पूर्वी, त्याने वानखेडे स्टेडियमवरील 16 फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही …

Read More »

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …

Read More »

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू …

Read More »