पनवेल : वार्ताहर कोरोना वैश्विक महामारीच्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तत्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे. सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व …
Read More »पोलिसांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
पनवेल : वार्ताहर सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होवू नये व ते सर्व सुरक्षित रहावेत या उद्देशाने कळंबोली पोलीस ठाण्यांतर्गत काम करणार्या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्टीमर, सॅनिटायझर, मास्क, सी व्हीटॅमीन टॅबलेट आदींचे वाटप परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या …
Read More »कामगार वस्तीत रेशनिंग किट
पनवेल : प्रतिनिधी कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी …
Read More »पनवेलमध्ये कोविड रुग्णालयात मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता गवळी, डॉ. राजपूत, डॉ. प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह नर्सिंग स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी …
Read More »नवी मुुंबईत होणार मेडिकल कॉलेजसह कोविड हॉस्पिटल; आमदार मंदा म्हात्रेंच्या मागणीला यश
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा भयंकर कहर पाहता तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य हॉस्पिटल उभारण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभाग व सिडको यांना प्रस्ताव …
Read More »विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी; पॉझिटिव्ह येणार्यांची कोविड सेंटरमध्ये रवानगी, पनवेलमध्ये मनपा आणि पोलिसांची अनोखी कारवाई
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे, परंतु असे असले तरीही अजूनही काही नागरिक विनाकारण इतरत्र ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शनिवारी (दि. 15) अशा नागरिकांची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत …
Read More »रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोहा शहरात 7 मेपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र तो हटवल्यानंतर गुरुवारी (दि. 13) रोहा बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र …
Read More »कर्जतमधील श्री धापया महाराजांची जत्रा यंदाही रद्द
कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या जत्रेच्या निमित्ताने होणारी कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आल्याने यंदा हा आखाडा कुस्ती विना राहणार आहे. ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेला दोन दिवसांची जत्रा …
Read More »घोड्यांचा चारा वाटपावरून माथेरानमधील दोन संघटनांत वाद
कर्जत : बातमीदार लॉकडाऊनमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील अश्वचालकांवर बिकट परिस्थिती ओढावली असून त्यांच्या घोड्यांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्राणीप्रेमी व अनेक दानशूर व्यक्तींनी घोड्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि माथेरानमध्ये अश्वखाद्याचा ओघ सुरु झाला. चार्याच्या या मुबलक मदतीमुळे येथील दोन संघटनांमध्ये …
Read More »लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या; पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची मागणी
पेण : प्रतिनिधी ऑनलाइन नाव नोंदणी करून रायगड जिल्ह्याबाहेरील नागरिक पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठीच्या ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेत बदल करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी गुरुवारी (दि. 13) रायगड जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 45 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper