Breaking News

Ramprahar News Team

निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे.  कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू …

Read More »

करंजाडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद ; आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे करंजाडे नोडमध्ये श्री शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?; आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता 4 एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती, पण …

Read More »

लसीकरणावरून ‘मविआ’त वाद; काँग्रेस आमदाराचा शिवसेना मंत्र्याविरोधात संताप

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील लसीकरणावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी तर शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का, असा सवाल केलाय. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे. काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना नेते व …

Read More »

राणी रामपालसह सात हॉकीपटूंची कोरोनावर मात

बंगळुरू ः वृत्तसंस्था कर्णधार राणी रामपालसह भारतीय महिला हॉकी संघाच्या सात खेळाडूंनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी उत्साहित आहेत. राणीसमवेत सविता पूनिया, शर्मिला देवी, रजनी, नवजोत कौर, नवनीत कौर आणि सुशीला यांच्यासह संघाचे व्हिडिओ विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार …

Read More »

कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता; पीटरसनकडून बीसीसीआयचे समर्थन

इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) समर्थन केले आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतात आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता. या टी-20 लीगद्वारे काही तास लोकांचे मनोरंजन होत होते आणि हा एक दिनक्रम होता, असे पीटरसनने …

Read More »

जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा : कुस्तीपटू सीमाला सुवर्णपदक

इक्वाडोर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने 29 वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. 2019मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक ऑलिम्पिक …

Read More »

पनवेलमध्ये ‘स्वयंसिद्धा’तर्फे कोविड लसीबाबत जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणे-महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा-रायगडच्या वतीने रायगड जिल्ह्यातील या कॅम्पेनचे समन्वयक महादेव जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत व कोविड लसीकरण जनजागृती …

Read More »

नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत लसीकरण केंद्र सुरू करा; नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू, याशिवाय तज्ज्ञांचे मते देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत नवीन लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर उरण नगर परिषदेची दंडात्मक कारवाई

उरण : वार्ताहर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातही कमालीचे कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उरण नगर परिषदेच्या वतीने शहरात बुधवार (दि. 5) पासून दंडात्मक कारवाई व दंड वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवार ते शुक्रवार या दिवसांत …

Read More »