नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नवी मुंबईसह, पनवेलमधील लहान-मोठ्या 30 पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि शेकडो आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा …
Read More »…म्हणून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा फटका सल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंंधी अधिकृत घोषणा केली असून, आयपीएलनेही ट्विट करीत निवेदन प्रसिद्ध करून स्पर्धा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय …
Read More »सामना न खेळूनही वॉर्नरने मने जिंकली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढल्याची घोषणा केली. त्याच्या जागेवर केन विल्यमसनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. हे कमी होते म्हणून की काय त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. एवढा पाणउतारा झाल्यानंतरही वॉर्नर डग आउटमध्ये हसतमुखाने बसल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या …
Read More »सेरी-ए लीग फुटबॉल इंटर मिलानला जेतेपद
मिलान ः वृत्तसंस्था इंटर मिलानने गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत युव्हेंटसची नऊ वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढली.अँटोनियो कोन्टे यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणार्या इंटर मिलानचे हे 19वे जेतेपद ठरले. अॅटलांटाला सासुओलोविरुद्ध 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागल्याने इंटर मिलानने चार सामने शिल्लक राखून 13 गुणांची आघाडी घेतली आहे. चार …
Read More »वनडे क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल स्थानी
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडने विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का देत पहिले स्थान मिळवले आहे. टी-20मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, मात्र वनडे क्रमवारीत भारताला तोटा सहन करावा लागला आहे. वनडेमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली असून, ते तिसर्या स्थानावर …
Read More »माथेरानमधील 30 घोडे घेतले दत्तक; जॉकी संदेश आखाडे यांची सामाजिक बांधिलकी
कर्जत : बातमीदार थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या बंद आहे. लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे येथील अश्व पालकांची आर्थिक घडी विस्कटली असून घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र असलेले …
Read More »डम्पिंगग्राऊंडसाठी तातडीने जागा मिळावी; शिघ्रे ग्रामस्थांची मागणीय; घंटागाडी बंद असल्याने गावााच्या वेशीवर कचर्याचे साम्राज्य
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने गावाच्या वेशीवरील गटारात मोठया प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने शिघ्रे ग्रामपंचायतीला डम्पिंगग्राऊंडची जागा …
Read More »वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगावात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार दोन दिवसांच्या पाचव्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 3) सकाळपासून दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार व रविवारी दोन दिवस माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनीसुनी वाटत होती. सोमवारी सकाळी …
Read More »पराभवाचा सोहळा
पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. …
Read More »कर्जतमध्ये लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; वीस नवी लसीकरण केंद्र
कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper