मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बाजारात फार थोड्या प्रमाणात येत असलेल्या मासळीचे भाव कडाडले आहेत. किनार्यालगत मासळी मिळत नसल्याने आठ दहा तास प्रवास करून मच्छीमार …
Read More »फणसाड अभयारण्यात कृत्रिम पाणवठे
सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, कडक उन्हामुळे भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच वणवे लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्च अखेर व एप्रिल, मे महिन्यात मुरुड तालुक्याचे तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिल्याने लोक घामाघुम झाले आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनासुद्धा मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य …
Read More »वनडे क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम
दुबई ः वृत्तसंस्था आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर असून, तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे, तर के. एल. राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर …
Read More »ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात
टोकियो ः वृत्तसंस्था कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी संयोजकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने जोखमीची तीव्रता कमी केल्याचा दावा केला आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र समाधान झालेले नाही. कोरोनाच्या जोखमीचे …
Read More »नवी जर्सी, नवा जोश!; मुंबई इंडियन्सचे खास फोटोशूट
चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून आयपीएलला प्रारंभ होणार आहे. सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करीत …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; पदकांची लयलूट
पाली ः प्रतिनिधी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यांतील 2400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी …
Read More »हैदराबाद संघात मिशेल मार्शच्या जागी आता जेसन रॉयला संधी
हैदराबाद ः वृत्तसंस्था आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमधून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने यंदा माघार घेतली आहे. त्याच्याजागी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला हैदराबादने ताफ्यात घेतले आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव चेन्नईत झाला. त्या वेळी लिलावात जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नव्हती. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय …
Read More »यंदाची आयपीएल विक्रमांसाठी खूणावतेय!; कोहली, डिव्हिलियर्स, गेल, धवन वॉर्नर सज्ज
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल 2021ची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यात यंदाही नवे विक्रम होण्याची शक्यता आहे. ज्या काही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे त्यामध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीकडे अधिक लक्ष असेल. विराट कोहली : आयपीएलच्या इतिहासात सर्वांधिक धावा …
Read More »प्लाझ्मा बँकेची सुविधा सुरू करा; नगरसेविका नेत्रा पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्लाझ्मा बँकेची सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टळतील व वेळेत त्यांना उपचार मिळतील, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन …
Read More »उरण प्राथमिक सहकारी पतसंस्थेची ऑनलाइन सभा
कळंबोली : बातमीदार उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेस सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला व सभा यशस्वी केली. उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.ची 44वी वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाइन झाली. यामध्ये 289 सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper