पनवेल : बातमीदार तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका 8 डिसेंबर रोजी पार पडत आहेत. त्यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजणी 9 डिसेंबर रोजी आहे. तालुक्यात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या …
Read More »प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, दोघांना अटक
पनवेल : बातमीदार प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून देणार्या दोघांना तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी रंजूबाई व प्रियकर कार्तिक ऊर्फ कौशिक अशी आरोपींची नावे असून दोघांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एस. एम. कन्स्ट्रक्शनचे तळोजा …
Read More »सॅनिटरी कचर्यासाठी प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम
पनवेल : वार्ताहर प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात याचे अॅम्बेसेडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले आहे. प्रोजेक्टच्या सुरुवातीला दीड लाखापेक्षा जास्त मोफत …
Read More »पनवेलमध्ये 26 लाखांचे केटामाईन जप्त; एकाला अटक
पनवेल : वार्ताहर केटामाईन पावडर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी पनवेल भागात आलेल्या संभाजी अर्जुन सोनवणे (30) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून तब्बल 26 लाख रुपये किमतीचा 650 ग्रॅम वजनाचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पनवेल भागात एक …
Read More »पारनेरकर विद्यालयात सीईटी मार्गदर्शन शिबिर
मोहोपाडा : वार्ताहर डॉ. पारनेरकर महाराज महाविद्यालय वाशिवली येथे बारावी विद्यार्थ्यांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, धामणी येथील प्राचार्य व लेखक डॉ. बी. आर. पाटील व प्रा. हनुमंत मावकर मार्गदर्शक म्हणून लाभले होते. बारावीनंतर महाराष्ट्र तांत्रिक बोर्डकडून औषधनिर्माण शास्त्र व अभियांत्रिकी …
Read More »विमला तलावात कचरा न टाकण्याचे पर्यावरणप्रेमींचे आवाहन
उरण : रामप्रहर वृत्त उरण शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विश्वकर्मा जंयती आदी विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी गणेशमूर्ती, देवीच्या मूर्तीचे खूप मोठ्या प्रमाणात उरण शहरातील विमला तलावात विसर्जन केले जाते. शिवाय अधून मधून विविध सण धार्मिक कार्यप्रसंगी विमला तलावात विविध मूर्तींचे विसर्जन केले जाते. शिवाय मूर्तीसोबत असलेले विविध हार, फुले आदी सामानही …
Read More »पनवेल : भिंगारीचे भाजप युवा नेता अजिंक्य विजय डावलेकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आदींनी शुभेच्छा दिल्या.
Read More »भाईदास पाटील यांना ‘पीएचडी’
खोपोली ़: प्रतिनिधी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोगलवाडी (खोपोली) येथील हिंदी विद्यालयाचे हिंदी भाषा शिक्षक भाईदास पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली. त्यासाठी भाईदास पाटील यांना केएमसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ सादिका अस्लम नवाब यांनी मार्गदर्शन केले. पाटील यांनी ‘21 व्या शतकातील मराठी व हिंदी भाषेतील कवियत्री यांचे योगदान व …
Read More »शेलू रेल्वेस्थानकात भिंती बोलू लागल्या..!, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रंगरंगोटी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रेल्वे स्थानकाच्या भिंती वेगवेगळ्या रंगाने रंगवल्या आहेत. त्यामुळे या स्थानकात रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले आहे. शेलू रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खुश आहेत. शेलू परिसरातील वाढत्या …
Read More »नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नवीन इमारतीचे रविवारी लोकार्पण
कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या नवीन वास्तूचे लोकार्पण रविवारी (दि. 17) मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्या मंदिर मंडळाने 1951 मध्ये नेरळमध्ये माध्यमिक शाळा केली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper