Breaking News

Ramprahar News Team

महायुतीचे उमेदवार, पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज भरणार

पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. दोन वेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे एक …

Read More »

पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका आणि सहकारी.

Read More »

वाशी (ता. पेण) : नवरात्रोत्सवानिमित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, वढावच्या सरपंच पूजा पाटील, अशोक पाटील, अ‍ॅड. संदेश म्हात्रे आदी होते. या वेळी श्री …

Read More »

पनवेल : मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवीची सपत्नीक आरती केली.

Read More »

महाड तालुका विभाजनाची गरज

प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे विभाजन झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे तालुका प्रशासकीय कार्यावर ताण येत आहे. महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वांत मोठा तालुका आहे. वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा महाड तालुक्याच्या सामाजिक आणि भौतिक विकासावर …

Read More »

कठोर भूमिका अपरिहार्य

शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तीन घटकांच्या हितसंबंधांमध्ये जेव्हा-जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे ग्राहकांच्या हिताला झुकते माप दिले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खरीपाचा कांदा बाजारात दाखल होईल तोपर्यंत सरकारला या उपाययोजना करून कांद्याच्या भावांना रोखावे लागेल. एकदा का हा कांदा बाजारात दाखल झाला की किंमती आपोआपच खाली उतरणार आहेत. कांदा …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांच्या संयोजक व सहसंयोजकपदी नियुक्त्या करून त्यांना पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, मोना आडवाणी, चांदनी अवघडे, रंजना जाखड, प्रसाद हनुमंते, देवाशीष दास उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याची ही …

Read More »

पद्मजा जोशी यांची मैफल रंगली

पनवेल ः रामप्रहर वृत्त आदर्श महिला मंडळात अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रौत्सव रविवारी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने गायिका पद्मजा जोशी आणि सहकारी यांच्या संगीतमय गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदर्श महिला मंडळाच्या छाया म्हात्रे, प्रतिभा दळवी, जयाबेन सोमैया, सुमेधा गुरुजी, रूपा कांडपिळे, अश्विनी खेडकर, …

Read More »

भाजपच्या नवीन पनवेलमधील प्रचाराचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सोमवारी नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचे पारडे अधिकजड झाले आहे. या प्रचाराच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक …

Read More »

स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम भाजपत

पनवेल ः वार्ताहर कळंबोलीसह नवी मुंबई, पनवेल, खारघर आदी विभागांत सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणार्‍या त्याचप्रमाणे स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी वेळी-अवेळी धाव घेणार्‍या त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबईच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत राहून पोलिसांच्या मदतीला नेहमी जाणार्‍या विजया कदम यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर …

Read More »