30th September 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कामोठे शहर उपाध्यक्षपदी तेजस वसंतराव जाधव यांची नियुक्ती झाली असून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व इतर मान्यवर.
Read More »
30th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः उरण तालुक्यातील जासई गावचे रहिवासी डॉ. अविनाश गुठे यांनी सप्टेंबर 2019मध्ये डी. एम. डॉक्टरेट इन मेडिसीन परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरा व मुंबईतून पहिला क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे उरणचे नाव उंचावले गेले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. अविनाश गुठे यांचे …
Read More »
30th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः प्रतिनिधी रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार रक्त बाटल्या जमा करण्याचा संकल्प करीत दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान …
Read More »
30th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर सन 1942 ते 45च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. या वेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती, असे भक्त देवीच्या मंदिर परिसरात देवीच्या कृपा छत्राखाली वास्तव्य करुन राहिले. त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा …
Read More »
30th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर कॉर्नरला दोन बँका आणि त्यांची एटीएम आहेत. तेथील फुटपाथवर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केलेली असतात. त्यामुळे एटीएममध्ये जाणार्यांसह तेथून पलीकडे जाणार्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पनवेलकडून …
Read More »
30th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील युचर ग्रुप बिग बाजार पनवेल येथे जय भारतीय जनरल कामगार संघटनेची स्थापना झाली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सांगितले की, बिग बाजार पनवेल येथील कामगारांच्या काही समस्या व मागण्या होत्या. ते ज्या संघटनेत काम करत होते, त्या भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होत …
Read More »
29th September 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मोठी भरती सुरू आहे. भाजपकडे सातत्याने इतर पक्षांतील लोकांचा ओढा वाढत असताना रविवारी (दि. 29) झालेल्या महाभरतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. पनवेल नगर परिषदेचे माजी …
Read More »
29th September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड ः प्रतिनिधी महाड नगरपालिकेने महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या ई-टॉयलेट्सला सध्यातरी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने, तसेच आत अडकण्याच्या घटना घडल्याने अनेक जण भीतीने याचा वापर करीत नाहीत. त्यातच या ई-टॉयलेट्सची जागादेखील चुकली असल्याचे नागरिक सांगत आहेत. महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये …
Read More »
29th September 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ’सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ’भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करू या. ’भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही …
Read More »
29th September 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली. नारायण राणे येत्या 2 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही कारणास्तव अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलला गेला. आता अखेर …
Read More »