Breaking News

Ramprahar News Team

पेझारी येथे रंगले कविसंमेलन

श्रीगाव : प्रतिनिधी कोएसोच्या पेझारी (ता. अलिबाग) येथील लक्ष्मीशालिनी महाविद्यालय, आगरी साहित्य विकास मंडळ आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 25) महाविद्यालयात कविसंमेलन घेण्यात आले. प्राचार्य मारोती भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात सविता पाटील, मोहन पाटील, हिरामन पाटील, सचिन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, …

Read More »

म्हसळ्यात सॅम-मॅमची 27 बालके शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती

म्हसळा : प्रतिनिधी   रायगड जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही म्हसळा तालुक्यात सद्यस्थितीत 118 अंगणवाड्यांतून कमी वजनाची (मॅम) 26, तर तीव्र कमी वजनाचे (सॅम) एक अशी एकूण 27 बालके कुपोषणाच्या विळख्यात …

Read More »

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दोन लाख 57 हजार 263 मतदार बजावणार हक्क

श्रीवर्धन : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील एका लाख 25 हजार 965 पुरुष व एक लाख 31 हजार 298 महिला मिळून एकूण दोन लाख 57 हजार 263 मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा …

Read More »

अधिकार्‍यांकडून कुपोषित बालकांची चौकशी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य तसेच महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रास कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अहिर राव यांनी भेट देऊन कुपोषित बालकांची विचारपूस केली. रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीमधून …

Read More »

आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जा ; बिपीन महामुणकर यांचे आवाहन; महाडमधील तरुण कार्यकर्ते भाजपत

महाड : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून युतीची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे. विजय आपलाच आहे, असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी येथे केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमधील भाजप निवडणूक कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत …

Read More »

राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याची न उलगडलेली चोरी

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ज्येष्ठ वद्य नवमीला बुधवार तिसर्‍या प्रहरी म्हणजेच 7 जून 1674 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माँसाहेबांच्या पाचाड येथील वाड्याजवळच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. नंतरच्या काळात समाधी स्थळाकडे दुर्लक्ष झाले. समाधीसभोवताली असलेल्या संरक्षक भिंतीच्या दगडी चिरा कोसळल्या. समाधीची पडझड झाली. फलटणचे राजे श्रीमंत मालोजीराजे …

Read More »

या सम हा

दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला खूपच आधी मिळायला हवा होता, असेही आता अनेकांनी म्हटले आहे. हा पुरस्कार बुहदा निवृत्त बुजुर्गांना दिला जातो. तो तर आजही तरुणांना लाजवील इतके काम करतो आहे. कुठलाही पुरस्कार लहानच वाटावा इतकी अफाट, अचाट लोकप्रियता आणि कर्तबगारीची उंची त्याने कमावली आहे याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने त्याचे …

Read More »

उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा आढावा

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघ येथील रा.जि.प. मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 24) आढावा घेतला. या वेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, …

Read More »

पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांना सूचना

पनवेल : बातमीदार या वर्षीचा नवरात्रोत्सव हा आचारसंहिता असल्यामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. यासाठीच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पनवेल शहरातील नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना केल्या. ही बैठक सोमवारी (दि. 23) पनवेल …

Read More »

एएससी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयात जयंती कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »