Breaking News

Ramprahar News Team

‘कर्मवीरांचे शैक्षणिक योगदान मोलाचे’ रिटघर विद्यालयात जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा काढल्या. त्यामुळे गरिबांची मुले शिकली. शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आज महाराष्ट्रातील अनेक पिढ्या घडल्या आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ …

Read More »

महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली असून, लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सरचिटणीस रमेश लडकू, सरचिटणीस भगवान कोपरकर, उपाध्यक्ष कालूराम गोंधळी, उपाध्यक्ष पांडुरंग निघुकर, चिटणीस …

Read More »

उरण ः पूर्व विभाग भाजप युवा मोर्चा सचिव कल्पेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेते महेश बालदी, सोबत तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर तांडेल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष शशी पाटील …

Read More »

नवी मुंबई ः येथील सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबईतील गुन्हेगारी तक्ता कमी होत आहे. या सीसीटीव्ही कमांड सेंटरला सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली व सहकार्याची ग्वाही दिली.

Read More »

अजिवली आरोग्य केंद्रात कॅन्सरविषयक मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल बीके डॉ. शुभदा नील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे मार्गदर्शन झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग …

Read More »

गुळसुंदे विद्यालयात शैक्षणिक अ‍ॅप; कृणाल पाटील यांचे दातृत्व

पनवेल ः रामप्रहर वृत्त आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाळांमध्ये अध्यापन-अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी तंत्रज्ञानचा वापर करावा, या उद्देशाने तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी ब्रिक्सलिएन्ट या संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक अ‍ॅपची …

Read More »

‘चाइल्ड फंड इंडिया’च्या वतीने पूरग्रस्त आदिवासींना मदत

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना चाइल्ड फंड इंडिया आणि दि हंस फाऊंडेशनच्या वतीने मोफत साहित्य आणि स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. महाड संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. महाड तालुक्यात 6 ऑगस्ट आणि नंतरच्या …

Read More »

नागोठण्यातील शुद्ध पाणीपुरवठा 15 दिवसांपासून ठप्प

नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या काही भागात प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आलेली शुद्ध पाण्याची जलवाहिनी बंद करण्यात आली असल्याने शहराच्या काही भागातील नागरिकांना तथाकथित शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.  येथील एमआयडीसीलगत असणार्‍या शुद्धिकरण केंद्रातील दोन्ही इलेक्ट्रिक मोटर्स 15 दिवसांपूर्वी जळून गेल्यामुळे नागोठणे शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान

कर्जत : प्रतिनिधी निहारिका फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेत तांत्रिक प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सोबत घेऊन हे अभियान राबविले. नेरळ स्थानक प्रबंधक गगन मीना व शिरीष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या वेळी नेरळ …

Read More »

पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा

पेण : प्रतिनिधी अंकुर ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेच्या वतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन पेण येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील रायगड बाजार  येथून हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच महात्मा गांधी मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा नाग्या …

Read More »