म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देवघर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, या ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याच्या गटविकास अधिकार्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत देवघर ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येणार्या कामांत मोठ्या …
Read More »तांबस-बारणे रस्ता गेला वाहून; वाहतूक बंद
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी सततच्या पावसामुळे राजनाला कालव्यातून वाहून आलेले पाणी कर्जत तालुक्यातील चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्याचा तांबस येथील भाग वाहून गेला आहे. त्यामुळे बारणे गावाच्या अलीकडे असलेल्या ग्रामस्थांना पलीकडे कडाव येथे जाणे बंद झाले आहे. कर्जत तालुक्यातील कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव रस्त्यालगत राजनाला कालवा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यास कालव्यातील …
Read More »‘विधानसभे’साठी प्रशासनही होतेय सज्ज; अलिबागमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती; मतदारांचा प्रतिसाद
अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (ततझ-ढ: तेींशी तशीळषळशव झरशिी र्-ीवळीं ढीरळश्र) मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून, या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व …
Read More »नवभारताचे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक अनुकूलता, नैसर्गिक संपन्नता आणि विविधतेतील एकता अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला आपला भारत देश जगाला हेवा वाटावा असाच आहे, मात्र असे असूनही आपल्या देशाला जागतिक स्तरावर हवा तसा मान-सन्मान मिळत नव्हता. किंबहुना भारताला नेहमीच दुय्यम स्थान मिळत असे. आज जगभरात भारताच्या यशाचे, विकासाचे अन् प्रगतीचे गोडवे गायले जात …
Read More »31 वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस
माथ्यावरील रान अशी बिरुदावली असलेलं माथेरान हे रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ असून डोंगरमाथ्यावर उंच हिरवीगार घनदाट वनराई असल्यामुळे येथे प्रतिवर्षी जोरदार पाऊस बरसतो, पण यावर्षी वरुणराजाने माथेरानकरांवर जास्तच मेहेरबानी केली. 27 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल सात हजार 71 मिलिमीटरपर्यंत मजल मारली. मागील 31 वर्षांत इतका पाऊस कधीच …
Read More »धाक वाटायलाच हवा
हिरोगिरी करताना अपघात होऊन बळी जाणारी तरुण मुले, मद्यधुंद अवस्थेत रात्री-अपरात्री बेदरकारपणे मोटारी पळवून स्वत:च्या वा इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी धनिकांची बाळे यांना चांगली जरब बसेल अशा मोटार वाहन कायद्याची गरज अर्थातच होती आणि त्या दृष्टीने हा नवा मोटार वाहन कायदा निश्चितपणे प्रभावी ठरेल याविषयी शंका नाही. वाहतूक नियमभंगासाठी केंद्र …
Read More »‘सीकेटी’त सायन्स असोसिएशनचे उद्घाटन
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्स स्वायत्त महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन शनिवारी (दि.14) उत्साहात करण्यात आले. या दिवशी ’प्रकल्प आधरित शिक्षण पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विश्वनिकेतन महाविद्यालय, खालापूरचे प्रा. डॉ. विकास शिंदे …
Read More »उलवे नोड ः भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदाचे सुधीर तुळशीराम ठाकूर, तर किशोर रामदास पाटील यांना उलवे नोड अध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र देताना लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी. या वेळी उलवे नोड 2 अध्यक्ष विजय घरत,उलवे नोड 2चे उपाध्यक्ष अनंता ठाकूर, बाबूराव कांबळे, गजानन घरत, …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील 100 नवजात शिशूंना ‘जॉन्सन अॅ0ण्ड जॉन्सन’चे कीट
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पनवेल ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले आहे. त्या अंतर्गत या रुग्णालयात पहिल्या 100 नवजात शिशुंना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’चे कीट भेट देण्यात आले. सोमवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांच्या आईला …
Read More »कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव- मधू मंगेश कर्णिक
पनवेल ः रामप्रहर वृत्त साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले. कोकण मराठी साहित्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper