Breaking News

Ramprahar Team

नायक नहीं, खलनायक ; हू मै…चा पुढचा भाग

नाना पाटेकर खलनायक म्हणून पहायला आवडले असते ना? त्याचं व्यक्तिमत्व, रोखून बघणे, रोखठोक बोलणे अशा भूमिकेला एकदम साजेसे. अहो, निर्माता व दिग्दर्शक सुभाष घईने त्याचीच निवड केली होती. सौदागर (1991) यशानंतर सुभाष घईने वेगळ्या प्रवाहातील (तरी व्यावसायिक. उगाच पैसे कशाला खर्च करा. चित्रपट निर्मितीतील पैसा वसूल झालाच पाहिजे.) असा खलनायक …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकारांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी (दि.31) पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली आणि आपल्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील …

Read More »

उलवे येथे रायगड जिल्हा बॅडमिंटनचॅम्पियनशिप आणि निवड चाचणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे उदघाटन बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 2 जून रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात …

Read More »

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये शिवमहाआरती

पनवेल : रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाआरती झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या …

Read More »

भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे …

Read More »

निमित्त, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’चे

आठवण मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा ही गोष्ट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून सर्वदूर पोहचली आहेच. महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचादहावी सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्तसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यापुढाकाराने चिंध्रण येथे विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सभागृह तसेच शुशोभीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून सोमवारी (दि.12) ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.सारनाथ मित्रमंडळ चिंध्रण यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमा आणि संयुक्त जयंती …

Read More »