Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. पनवेल मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत …

Read More »

लोकल चर्च पनवेलचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकल चर्च पनवेल (प्रोटेस्टंट) यांच्याकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. लोकल चर्चचे चेअरमन एस.ए. श्रींगारे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे हे पाठिंबापत्र मंगळवारी (दि. …

Read More »

दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस विविध संस्था, संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आता दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात माजी खासदार …

Read More »

मोहोपाड्यात महायुतीची भव्य सभा; विजय आपलाच असेल -आमदार महेश बालदी

मोहोपाडा : प्रतिनिधी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 10) मोहोपाडा येथील भव्य मैदानावर भव्य सभा झाली. या वेळी बोलताना त्यांनी 2019मध्ये याच व्यासपीठावर मी शिव-समर्थांचा आशीर्वाद घेतला आणि विजयी झालो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्या वेळी …

Read More »

राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाही -केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी (दि.10) कामोठे येथे महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत …

Read More »

पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे पुढच्या पिढीला इथेेच रोजगार मिळणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे आता पुढच्या पिढीला पनवेलमध्येच रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे केले. शिवसेनेचे महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण व पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शिवसेनाप्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि …

Read More »

अलिबागमध्ये भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा -ना. रवींद्र चव्हाण अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यामुळे मानपानाचा विचार न करता विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. अलिबाग विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी हे महायुतीचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक …

Read More »

‘चुरा लिए है तुमने जो दिल को…’;आशा भोसले यांचा कायमच तरुण असलेला गीत फंडा !!

तुला चार दशकातील सिनेपत्रकारितेने काय दिले असा प्रश्न अधूनमधून कोणी मला करत असतोच. त्यावर मी म्हणतो, अनेक सकारात्मक गोष्टी आवर्जून सांगता येतील. त्यात एक आहे, अनेक नामवंतांच्या लहान मोठ्या असंख्य भेटीगाठी आणि त्यात एक उल्लेखनीय नाव, आशा भोसले यांची भेट. साधारण सतरा वर्षांपूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज येथे आपल्या एका …

Read More »

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची रविवारी (दि. 10) सायंकाळी 7 वाजता कामोठे येथे जाहीर सभा …

Read More »

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पत्र सुपूर्द पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वस्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र शुक्रवारी (दि. 8) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. …

Read More »