माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना एक लाख मतांची आघाडी देणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगतानाच खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट …
Read More »केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे
माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.11) माणगाव येथे झाली. या वेळी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत आपण सर्वांनी पोहचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. माणगावच्या सरलादेवी सभागृहात आयोजित …
Read More »पनवेलमध्ये मराठी नववर्षाचे शोभायात्रेने जोरदार स्वागत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त पनवेल शहरात मंगळवारी (दि.9) नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. …
Read More »महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी उरणमध्ये पदाधिकारी मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा रविवारी (दि.7) एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उरणमधील जेएनपीटी मल्टिपर्पज हॅाल येथे होणार आहे. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे …
Read More »भाजप सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल: रामप्रहर वृत्त सत्ता असो की नसो सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.6) येथे केले. भाजपचा 45वा स्थापना पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यलयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …
Read More »खासदार डॉ. सुजय विखे-पाटील रविवारी कामोठ्यात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांना बहुमताने विजयी करण्यासाठी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.7) सायंकाळी 5 वाजता कामोठ्यातील नालंदा बुद्ध विहार मैदानावर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईस्थित पारनेरकरवासीयांचा परिवार संवाद भव्य मेळावा …
Read More »सीकेटी महाविद्यालयाला राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरविद्यापीठ युवा राष्ट्रीय महोत्सव या स्पर्धेचे आयोजन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे दरवर्षी करण्यात येते. यंदा राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा पंजाबच्या लुधियाना येथील अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाचा विद्यार्थी परिण मोरे (एमए …
Read More »भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर यांनी प्रभाग क्रमांक 19मधील महिला पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा …
Read More »प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांच्या भात बियाण्याला पेटंट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव प्रभाकर समेळ यांच्या बसझिना (वाडा कोलम) या गावठी भात बियाण्याला भारत सरकारच्या कृषी विद्यापीठाकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. संजीव समेळ यांच्या भात …
Read More »उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ
दर्जेदार शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. संस्थेच्या उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.3) झाला. त्या वेळी ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper