Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल महापालिकेचा करवसुलीचा विक्रम; 164 कोटींचा महसूल जमा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!

प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील …

Read More »

पनवेल मनपाच्या अत्याधुनिक स्वच्छता वाहनांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रशासनाकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महापालिकेने स्वच्छतेसह नागरिकांचे आरोग्य निकोप राहण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन दाखल झाल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) करण्यात आले. …

Read More »

रसायनीच्या मनीषा पवारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सूर्यनमस्कारात नवा विक्रम मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी विभागातील कन्या व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मनीषा गजानन पवार यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी 1 मिनिट 24 सेकंदांत 18 सूर्यनमस्कार करून नवा विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम एवढ्याच वेळेत 16 सूर्यनमस्कारांचा होता. मनीषा पवार या योग प्रशिक्षक असून …

Read More »

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची 30 एप्रिलला निवडणूक

पनवेल : वार्ताहर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एपीएमसीच्या एकूण 18 जागांसाठी येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणार्‍या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल, उरण तालुक्यांबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 30) केले. कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 …

Read More »

पनवेल विभागात 2 एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात गुरुवार (दि. 30)पासून भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

खासदार गिरीश बापट यांचे निधन; सर्व स्तरांतून शोक व्यक्त

पुणे : प्रतिनिधी भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. 26) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षापासून ते आजाराशी झुंजत होते. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेल्या गिरीशभाऊंनी …

Read More »

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …

Read More »