Breaking News

Ramprahar Reporters

कर्जतमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी पूर्वी योजनांचे पैसे मिळावे यासाठी लाभार्थी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकाभिमुख व पारदर्शक  कारभाराद्वारे जनतेला दिलासा दिला. मोदी सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरने भ्रष्टाचाराचा बिमोड झाला, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे …

Read More »

रन फॉर एज्युकेशन रॅलीला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन   पनवेल : प्रतिनिधी शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. एफएनएल अर्थात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचा पाया मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

खारघरमध्ये मंगळवारी जी-२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी भारताच्या जी-२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागात एफ एल एन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २० जून रोजी …

Read More »

रोहा डायकेम कंपनीतील जखमी कामगाराचा मृत्यू

धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी गोदामाला लागलेली भीषण आग व त्यामुळे झालेल्या स्फोटात प्रयाग हशा डोलकर (रा. खारापटी, वय 32) हा कामगार गंभीररित्या जखमी झाला होता. ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप कामगाराचा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुढारी जीवन गौरव पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दै. पुढारी पनवेल-नवी मुंबई सन्मान सोहळा 2023चे पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार (दि. …

Read More »

भाजप सरकारचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर ठेवणार-आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये संयुक्त मोर्चा संमेलन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या नऊ वर्षांत केंद्रातील भाजपच्या सरकारमुळे देशाचा सातत्याने विकास होत असून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या नार्‍यामुळे देश आज उत्तमोत्तम प्रगती करीत आहे. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांत भाजप …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऑईल टँकरला आग; जीवितहानी नाही

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनला खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून टँकर पुलाखालून पुढे नेत साइटपट्टीवर उभा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी (दि. 18) 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच, …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी संयुक्त मोर्चा संमेलन

पनवेल : प्रतिनिधी देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. त्या अनुषंगाने योजना, विकासकामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी (दि. 18) …

Read More »

पनवेल बसस्थानकात स्वच्छता अभियान

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी बसस्थानकात प्रवेश केल्यावर प्रवाशांना समाधान वाटले पाहिजे यासाठी माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था चांगले कार्य करीत आहे. या कार्यात त्यांना माझे संपूर्ण सहकार्य राहील. पनवेल आगाराच्या बांधकामासाठी परिवहन सचिवांना …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त चलो प्रबळगड!

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची …

Read More »