अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …
Read More »Monthly Archives: February 2019
पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला
अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …
Read More »ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यठार
पनवेल : वार्ताहर भरधाव वेगाने जाणार्या ट्रकची धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. 20) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा हद्दीत घडली. या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अशोक पोशा वीर (वय 28) व त्यांची पत्नी रेश्मा वीर (वय 25, …
Read More »व्हाट्स अँप मैत्री पार्क’ग्रुप च्या वतीने शहिदांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पीपीएचएस मैत्री पार्क हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व्हाट्स अँप …
Read More »आजपासून बारावीची परीक्षा
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 21) पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. …
Read More »शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; फणसकोंडमध्ये कारवाईत साहित्य हस्तगत
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड जंगलात शिकारीसाठी गेलेले 12 शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, या कारवाईत शिकारींकडून दोन बंदुका, पाच काडतुसे, कोयते व बेचक्या हस्तगत करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलिसांकडून भरदुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची वनविभागाला मात्र खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोंढवी …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील चार गावे होणार स्मार्ट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या चार गावांचे 46 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट ग्राममध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला बुधवारी (दि. 20) महापालिकेच्या महासभेत मान्यता देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे या गावांचा विकास केला जाणार असून, ही गावे राज्यात …
Read More »एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी (दि. 20) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …
Read More »दहशतवाद्यांना पोसू नका; पाक, चीनला अमेरिकेचा सल्ला
वॉशिंग्टन ः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदद देणे बंद करा, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला उद्देशून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातील (युनो) आपापल्या जबाबदार्या यथाशक्ती पार पाडा, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना म्हटले आहे. युनोकडून घोषित करण्यात आलेले …
Read More »जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तारा येथे इलेव्हन स्टार क्रिकेट संघ आणि भाजप युवा नेते रोहन पाटील यांच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास जेएनपीटीचे विश्वस्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper