Breaking News

Monthly Archives: February 2019

स्मृती मानधनाकडे टी-20चे नेतृत्व

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी या वेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद …

Read More »

बुमराने केली उमेशची पाठराखण

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण केली आहे. एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला 14 धावांचा बचाव करता आला नाही. बुमराने 19व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या …

Read More »

महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्‍या विजयाची नोंद केली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत …

Read More »

आंद्रे रसेलचे विंडीज संघात पुनरागमन

सेंट जॉर्जस ग्रेनाडा : वृत्तसंस्था आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची …

Read More »

मुरूडमध्ये घुमणार कबड्डीचा दम!

मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मैदानात 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या या स्पर्धेत पुरुष गटात 32 संघांना; तर महिला गटात आठ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. …

Read More »

मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले लंडन : वृत्तसंस्था मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले. मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस …

Read More »

जेएनपीटी-सेझद्वारे गुंतवणूक; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचाही दावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जहाज मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सागरमाला उपक्रमाने पोर्ट आधारित औद्योगिकरणाचा शोध घेतला असून, भारतीय अर्थव्यस्थेचा तो मुख्य स्तंभ असणार आहे. ज्यामुळे विकास होऊन औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. ही संकल्पना लक्षात घेता जेएनपीटी-सेझ 685 एकरावर बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र उभारीत आहे. याद्वारे औद्योगिकरणाला चालना देऊन भारतीय निर्यात …

Read More »

थंडीमुळे भाज्यांची आवक कमी

पनवेल : बातमीदार थंडीमुळे एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी फरसबी, गवार, कारले या भाज्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापार्‍यांनी दिली. भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 गाड्या भाजीपाला येत असतो, मात्र 500 ते 525 गाड्यांची नोंद झाली आहे. त्यात फरसबी, गवार आणि …

Read More »

उरणचे शेतकरी फळपिकांकडे आकर्षित

चिरनेर : प्रतिनिधी पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्‍या फळपिकांकडे उरण विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. फळझाडांच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा स्रोत अधिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षापासून फळपीक लागवड क्षेत्र उरण तालुक्यातील चिरनेर भागात विस्तारात आहे. कोकणची माती ही फळपिकांसाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे …

Read More »

पळस्पे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : प्रतिनिधी अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम …

Read More »