पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला झटका बसला आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी …
Read More »Monthly Archives: February 2019
बेंगळुरूत आगडोंब;100 गाड्या खाक
बेंगळुरू : वृत्तसंस्था बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या शोदरम्यान झालेल्या सूर्यकिरण विमानांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 23) येथील पार्किंग लॉटमध्ये आग लागून सुमारे 100 कार जळून खाक झाल्या. पार्किंग स्थळावरील सुक्या गवतात ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुके गवत आणि जोरदार …
Read More »चिंचपाड्यात आर. आर. स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रमेश रामा भोईर यांच्या स्मरणार्थ नियती स्पोर्ट्सच्या वतीने आर. आर. स्मृतिचषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास विनोद भोईर, रोहिदास नाईक, नंदकुमार भोईर, वासुदेव भोईर, …
Read More »भाजपचे विस्तारक विश्वेश साठे कालवश
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील भाजपचे नेते आणि पनवेलचे विस्तारक विश्वेश साठे यांचे शनिवारी (दि. 23) दुपारी आकस्मिक निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. साठे यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. विश्वेश साठे महाड येथे त्यांच्या घरी आले होते. दुपारी त्यांना अचानक चक्कर आल्याने तत्काळ …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज रायगडात मतदान
प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. …
Read More »स्मार्ट गावातील मूलभूत समस्यांना प्राधान्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील चार गावे स्मार्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्याचा निर्णय मनपाने घेतल्याने या गावातील रस्ते, वीज, गटारे आणि पाण्याच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिक समस्या लवकरच सुटणार असल्याने महापालिकेला धन्यवाद देत आहेत. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्या …
Read More »पनवेलमध्ये आढळला आणखी एक मृतदेह
पनवेल : वार्ताहर येथील शिवशंभो नाका ते रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावरील केस साधारण असून, अंगात काळ्या रंगाचा ठिपके असलेला फूल बाह्यांचा शर्ट व मळकट निळ्या रंगाची पँट आहे. या …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्यात बैठक
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजन उरण, जेएनपीटी : वार्ताहर, प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी (एलिफंटा) येथे सोमवारी (दि. 4 मार्च) शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जात असतात. मोरा ते घारापुरी बोटीने जावे लागते. भक्तांची खूप गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार व अपघात होऊ नये यासाठी बोट मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, …
Read More »धमकावणारा इसम गजाआड
पनवेल : वार्ताहर एका महिलेचे अश्लील फोटो काढून फोनवरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला धमकावणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.डेरवली येेथे एका महिलेचे चोरून अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला धमकावून व मनात लज्जा उत्पन्न होईल असे फोनवरून बोलणार्या इसमाबाबत संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात …
Read More »सोनारीत आज मतदान
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) होणार्या थेट सरपंच आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यांच्या निडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या ग्रामपंचायतीमध्ये 896 पुरुष व 896 महिला अशी एकूण 1792 मतदार …
Read More »