कडाव : वार्ताहर : गावठी हातभट्टी दारूच्या विरोधात कर्जत पोलिसांनी मोहीम उघडली असून, तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील कळंबोली गावामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त करून टाकला. हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची खबर तेथील स्थानिक आदिवासी महिलांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे यांना प्रत्यक्षात भेट घेऊन दिली. …
Read More »Monthly Archives: March 2019
पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा प्रचाराचा धडाका
पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांची नाराजी दूर करण्यात आ. भरत गोगावले यांना यश आले असून राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत ना. गीते यांच्या प्रचाराची धुळवड उडविण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
Read More »पनवेलमधील गुणवंत क्रिकेटपटूंचा असोसिएशनतर्फे गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 23) गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम आमदार प्रशांत …
Read More »अनधिकृत विद्युत खांबाबाबत महावितरणाची उदासीनता
कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत खांब अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या बेकायदेशीर कामाच्या परवानग्या व मान्यता आदेश रद्द करण्यात आलेले असताना अद्याप हे अनधिकृत धोकादायक खांब काढण्यात आलेले नाहीत. नेरळ-कळंब रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी वरई येथील एका गृहप्रकल्पास विद्युत पुरवठा करण्यासाठी …
Read More »केळवणेमध्ये शिवजंयती साजरी
केळवणे ः रामप्रहर वृत्त : केळवणे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रमुख मान्यवर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, नगरसेवक कौशिक शहा, उरण उपनगराध्यक्ष कोळी साहेब, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, पंचायत समिती सदस्या तनुजा …
Read More »मिनी ट्रेनसाठी जुन्या इंजिनांना नवीन साज
कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनसाठी आणखी एक नवीन इंजीन नेरळ येथे दाखल झाले आहे. एनडीएम1 श्रेणीमधील 407 या क्रमांकाचे इंजीन नेरळ लोकोमध्ये पोहचले असून, या श्रेणीमधील मागील दोन वर्षांतील हे सलग आठवे इंजीन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली आहेत. दरम्यान, माथेरानच्या राणीच्या …
Read More »मसाल्याची सामुग्री बाजारात खातेय ‘भाव’
मिरचीचे दर स्थिर, महिलांची लगबग सुरू पनवेल : बातमीदार : उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर 10 रुपयांनी कमी आहेत, …
Read More »रायगडची पोलीस यंत्रणा होतेय स्मार्ट, आरोपींच्या ठशांचे होणार जतन
खोपोली : प्रतिनिधी पोलीस तपासाचा मुख्य भाग असलेले आरोपीच्या हाताचे बोट आता शाईमुक्त होणार असून पोलीस खातेदेखील स्मार्ट बनून अत्याधुनिक तंत्राचा वापर करत गुन्हेगारांचा माग घेणार आहे. रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांत ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम (एम्बिस) ही संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील साडेसहा लाख आरोपींच्या …
Read More »वाशी खाडीवरील पुलासाठी सिडकोचे सहाय्य
पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा; वाहतुकीची कोंडी सुटणार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसर्या पुलावर 775 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी …
Read More »लासलगाव बाजार समितीत 10 दिवस लिलाव बंद
नाशिक ः प्रतिनिधी : पूर्वी हस्तलिखित चोपडीवर होणार्या जमाखर्चाचे हिशेब व देवघेवेची मिळवणी करण्याकरिता बंद राहणारे मार्चअखेर 10-12 दिवस बंद राहिलेले शेतमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असताना यावर्षीही सलग 10 दिवस शेतमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांसह शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. शेतकरी हित नजरेसमोर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper