Breaking News

Monthly Archives: March 2019

महिलांनी लुटला फॅशन शोचा आनंद

खांदा कॉलनी : बातमीदार नवीन पनवेलजवळील आदई येथील भव्य अशा अष्टविनायक गृहसंकुलामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेला फॅशन शो हे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी महिलांनी विविध प्रांतातील वेषभूषा आणि रंगमंचावरील पदविन्यासाने रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रसिद्ध फॅशन केरिओग्राफर …

Read More »

आदिवासी महिलांना रोजगाराची भेट

पनवेल : वार्ताहर सिटीझन्स् युनिटी फोरम अर्थात कफ संस्थेने ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली त्या फणसवाडी येथील आदिवासी महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यासाठी पेपर डिश बनवायचे मशिन फणसवाडी येथे बसवून दिले. पाले बुद्रुक गावचे सरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘कफ’तर्फे …

Read More »

वाहनचोराला अटक; 11 दुचाकी हस्तगत

पनवेल : वार्ताहर डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरणार्‍या तरुणाला वाहन चोरी प्रतिबंधक युनिटने अटक केली आहे. नदिम युसूफ शेख (30) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईच्या विविध भागातून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ही सर्व वाहने …

Read More »

‘रोटरी’तर्फे महिलांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला दिन

पनवेल : बातमीदार : बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या संपूर्ण शाखांमधून मोठ्या उत्साहाने जागतिक महिला दिन साजरा केला. याच अनुषंगाने नवीन पनवेल शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा मोरे, जादूगार पी. बी. हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, नवीन पनवेल …

Read More »

‘रंगनिल संध्या’ने पनवेलकर मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त : स्थानिक कलाकारांसाठी पर्वणी असलेल्या ‘रंगनिल संध्या’ हा कलाविष्काराचा सोहळा शनिवारी (दि. 9) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात रंगला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रंगनिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलकर मंत्रमुग्ध झाले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

खारघर, पनवेलमध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान

खारघर : प्रतिनिधी : खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच महिलांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.जागतिक महिला …

Read More »

अखंड नामयज्ञ सोहळ्याची आज सांगता

आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव यांचा विशेष गौरव नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्ञानेश्वर मंदिरात शनिवार (दि. 9) पासून चालू झालेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात नागोठणेतील शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव तसेच त्यांचे आईवडील, प्रल्हाद गुरव आणि रेखा गुरव यांचा संत सेवा मंडळाच्या वतीने कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज …

Read More »

माथेरानचा निसर्ग उतरला कॅनव्हासवर

कर्जत : बातमीदार नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच माथेरानची ख्याती आणि पर्यटन वाढावे, या उदात्त हेतूने प्रसाद सावंत मित्र परिवाराने माथेरान येथे ’निसर्ग चित्रण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक राज्यातील अनेक कलाविद्यापीठातून सुमारे 120 चित्रकार सहभागी झाले होते.  या चित्रकारांनी माथेरानमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुंदर निसर्गचित्रे …

Read More »

‘शासकीय योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार’

पेण : प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधणार असल्याची ग्वाही पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी काळेश्री येथे दिली. पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेणच्या नगराध्यक्षा  प्रीतम पाटील, वढाव नवनिर्वाचित सरपंच पूजा अशोक पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, …

Read More »