भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी हे अत्यंत परखड, स्पष्टवक्ते म्हणून ओळखण्यात येतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतात व महाराष्ट्रात राजकीय वातावरण एकदम पालटले. केंद्रातली 10 वर्षांची आणि महाराष्ट्रातली 15 वर्षांची काँग्रेसप्रणित आघाडीची राजवट जनतेने उखडून फेकून देत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या …
Read More »Monthly Archives: March 2019
डिव्हिलियर्सकडून बुमराहचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गोलंदाजांच्या वन-डे रँकिंगवर नजर टाका. जसप्रीत बुमराह जगात अव्वल स्थानी असल्याचे तुम्हाला दिसेल आणि आकडे कधी खोटे सांगत नाहीत. बंगळुरूमध्ये आयपीएलच्या चुरशीच्या लढतीत अंतिम टप्प्यात तो माझ्या तुलनेत सरस ठरला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सला या रंगतदार लढतीत सहा धावांनी विजय मिळवता आला. याचे सर्व श्रेय बुमराहला …
Read More »पंतने दिले फेल्प्सला क्रिकेटचे धडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये सध्या ऋषभ पंत खूप चर्चेत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेली 78 धावांची खेळी अजूनही सार्यांच्या स्मरणात आहे. धोनी आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंकडून त्याने धडे घेतले आहेत, पण सध्या पंतच एका लोकप्रिय खेळाडूला क्रिकेटच्या स्ट्रोक्सचे धडे देताना दिसत आहे. तो खेळाडू आहे दिग्गज ऑलिम्पिक विजेता मायकल …
Read More »चहल म्हणतो, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड आठवला!
बंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर सहा धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. या सामन्यातील नो बॉल प्रकरण सध्या चर्चेत आहेत, मात्र या बरोबरच या सामन्यात आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले. ते म्हणजे …
Read More »इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा श्रीकांत, कश्यप, सिंधू सेमिफायनलमध्ये
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा श्रीकांत, कश्यप, सिंधू सेमिफायनलमध्ये इंदूर : वृत्तसंस्था भारताच्या किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांच्या दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत …
Read More »हैदराबादचा राजस्थानवर विजय
हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना सनरायझर्स हैदराबादला तीन धक्के बसले, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर मात करण्यात यश मिळवले. 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या वॉर्नर-जॉनी …
Read More »रायगडातील पाणीटंचाईची दखल 12 गावे, 79 वाड्यांना होणार टँकरने पुरवठा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, मुरूड तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी टँकर्स पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 12 गावे व 79 वाड्यांची तहान भागणार आहे. पेण तालुक्यातील वढाव, लाखोले, कान्होबा, मोठे भाल, विठ्ठलवाडी, शिक्री, ओढांगी, मसद बुद्रूक, मसद खूर्द, बोर्वे, बोर्झे या 11 …
Read More »हिंदू दहशतवाद काँग्रेसचे कारस्थान; जेटलींचा निशाणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच नव्हते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच …
Read More »खा. बारणेंनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद
पिंपरी : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अहोरात्र झटणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. आकुर्डीतील या प्रेमामुळे बारणे यांचा उत्साह आणखी वाढला आहे. शिवसेना,भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. …
Read More »ज्यांनी मदत केली, त्यांची आठवण ठेवा! माणिकराव जगतापांचा तटकरेंना टोला
अलिबाग : प्रतिनिधी तटकरे साहेब आता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवून पुढे काम करा… हे मी जाहीर बोलतो, कारण हा कृष्ण कधी रंग बदलेल याचा नेम नाही, असा टोला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सुनील तटकरेंना भरसभेत लगावला. ते अलिबागेत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे …
Read More »