पनवेल : रामप्रहर वृत्त : ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. परम शांतीधाम वृद्धाश्रम, तळोजा येथील वृद्धाश्रमात सुमारे 60 वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शिष्य आबानंद महाराज यांनी जे. डी. तांडेल यांचे सपत्निक स्वागत केले. कन्या सोनल …
Read More »Monthly Archives: March 2019
भिंगार,आरिवलीत रस्त्याचे कॉँक्रिटीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पार्टी आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे सातत्याने सुरूच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील भिंगार आणि आरिवली गावामध्ये रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. भिंगार …
Read More »कोळखे उपसरपंचपदी भाजपच्या लाझमिन फिरोज खान पठाण
पनवेल : रामप्रहर वृत्त : कोळखे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या लाझमिन फिरोज खान पठाण यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी सरपंच विजया सुरते, सदस्य कैलास मुंढे, अजय पाटील, मंगेश म्हात्रे, अपेक्षा जाधव, सारिका जाधव, ज्योती मंजुळे, कुंदा …
Read More »पनवेल तालुक्यात विकासाचा झंझावात
मालडुंगे येथे समाज मंदिराचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त : तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून मालडुंगे येथील ताडपट्टी वाडी येथे समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »राजेश गायकर यांची प्रसार अभियान सरचिटणीसपदी निवड
पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेचा प्रचार-प्रसार अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राजेश गायकर यांची निवड करण्यात आली आहे. अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष (युवा) भरत कात्यायन व राष्ट्रीय सरचिटणीस अंकित संचेती यांनी राजेश गायकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष विनय वर्मा यांनी नुकतेच गायकर यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र …
Read More »नानासाहेब धर्माधिकारी स्वागत प्रवेशद्वाराचे लोकार्पण
जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्यातील वेश्वी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच विलास पाटील यांनी उरण परिसरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या गावातील ग्रामस्थांना एका छत्राखाली आणण्याचे महान कार्य केले, तसेच त्यांना भेडसावणार्या समस्यांचे निवारण करण्याचे काम …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजानेे भावी वकील भारावले; भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिल्लीस शैक्षणिक सहल
गव्हाण : रामप्रहर वृत्त भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे प्रथमच विद्यार्थ्यांची दिल्ली, कुलू-मनाली येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीअंतर्गत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संसद भवन येथील लोकसभा सभागृह, राज्यसभा सभागृह, मध्यवर्ती सभागृह पाहिले आणि तेथील विशेष प्रतिनिधीने सदर ठिकाणी विद्यार्थ्यांना इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयास …
Read More »पिस्टलच्या दस्त्याने पोलीस कर्मचार्याला मारहाण, पोलीस उपनिरीक्षकावर 15 दिवसाने गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावण्यावरून पोलीस उपनिरीक्षक यांना आलेल्या रागातून हजेरी मास्टरवर पिस्टलचा दस्ता मारून जखमी केल्याची घटना अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक अश्विन जाधव यांच्याविरोधात 15 दिवसानंतर भांदवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अश्विन जाधव …
Read More »भालिवडी येथील रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, 25 वर्षापासून ग्रामस्थांचा खडतर प्रवास
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील भालिवडी गाव हे गेल्या पंचवीस वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. येथील विद्यार्थी व ग्रामस्थ गेल्या 25 वर्षापासून या रस्यावरुन वर्षाच्या बाराही महिने खडतर प्रवास करीत आहेत. त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून, ग्रामस्थ मात्र कित्येक वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लक्ष …
Read More »कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे वर्चस्व
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने वर्चस्व मिळविले असून, सर्व सभापतीपदे काबीज केली आहेत. कर्जत नगर परिषदेत महायुतीचे बहुमत असून संख्याबळामुळे महायुतीला सर्व विषय समित्यांची सभापती पदे मिळाली आहेत. बुधवारी (दि. 6) नगर परिषद कार्यालयात पीठासीन अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांची निवडणुक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper