Breaking News

Monthly Archives: August 2019

महिलांनी स्वावलंबी बनावे -महापौर

प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षण यशस्वी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षणाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑगस्ट) येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी बनावे, …

Read More »

खोडकिडा निर्मूलनासाठी कृषी शास्त्रज्ञांचा पुढाकार

कर्जत : रामप्रहर वृत्त तालुक्यातील भात पिकांमध्ये खोडकिड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने वदप आणि कुंडलज गावातील  शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिड्याची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वदप …

Read More »

पेणमधील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पेण, अलिबाग : प्रतिनिधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पेण तालुक्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून माहिती जाणून घेतली. या वेळी कणे येथील ग्रामस्थांनी खारभूमी संरक्षक बंधार्‍याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. या पथकात चित्तरंजन दास, मिलिंद …

Read More »

पावसाने उमेदवार टेन्शनमध्ये…..

नेरळमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे, मात्र शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज सकाळी मतदार मतदानासाठी बाहेर निघत नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले मतदान झाले. या वेळी पोलीस दलाने चोख …

Read More »

नवी मुंबई ते मुंबई हावरक्रॉप्ट सेवा जूनपासून; सिडकोकडून सर्वेक्षण सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कामगारांच्या अंतर्गत वादामुळे 20 वर्षांपूर्वी बंद पडलेली वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची हावरक्रॉप्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही सेवा त्या वेळी मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र होते. जवळपास 180 रुपये …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, शिक्षण पूर्ण केल्यावर कोर्टात युक्तिवाद कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणेसुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या महाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविकात …

Read More »

दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचे सांगत पोलिसांचा मॉकड्रिल

पनवेल ः बातमीदार तालुक्यातील कोन गावामध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाली असून दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस व्हॅन आणि इतर वाहने एकापाठोपाठ सायरनचा आवाज करीत कोन येथील पोलीस चौकीजवळ दाखल झाले. या वेळी नेमके काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांनी …

Read More »

पनवेल-गोरेगाव लोकल ही अफवाच!

पनवेल : प्रतिनिधी पनवेल-गोरेगाव लोकल लवकरच सुरू होणार ही अफवाच आहे. पनवेल-गोरेगाव लोकल इतक्यात सुरू होणार नसून, त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पनवेल स्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांनी दिली. पनवेलहून अंधेरी, बोरवली आणि विरार भागात रोज अनेक जण नोकरी धंद्यासाठी जातात. त्यांना पनवेलहून अंधेरीला जाण्यासाठी …

Read More »

आदिवासींचा दिवस

9 ऑगस्ट 1982 साली मूळ निवासींचे पहिले संमेलन संयुक्त राष्ट्र संघात भरले होते. 1994पासून विश्व आदिवासी दिन ीींळलरश्र वरू  साजरा करण्यात येत आहे. मूळ रहिवासी असणार्‍यांना आदिवासी असे म्हटले जाते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायांच्या व जंगलांच्या आश्रयाला जाऊन राहिल्याने त्यांना गिरिजन असेही संबोधले जाते. अरण्यात राहणारे म्हणून भारतीय संविधानात अनुसूचित …

Read More »

नारायण राणे यांचा भाजपप्रवेश महाराष्ट्राच्या हिताचाच!

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून तर राजकीय विश्लेषक अशा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही व्यक्तीच अशा असतात की जे बोलले तरी बातमी होते आणि नाही बोलले तरी बातमी होते. माध्यमांना अशा व्यक्तींची दखल घ्यावीच लागते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच नारायण राणे हेही …

Read More »